विदर्भातील संमेलन हा घरचा कार्यक्रम असल्यामुळे मी येथे आले आहे. पुन्हा असे घडू नये, याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेविका डॉ. राणी बंग यांनी रविवारी ‘प्रतिभावंतांच्या सहवासात’ या कार्यक्रमात सहगल प्रकरणाचा समाचार घेतला. ...
पुण्यात राहणा-या राधिका दाते - वाईकर त्यापैकी एक त्यांनी तब्बल 13 वर्षांपूर्वी चंद्रावर एक एकर जागा खरेदी केली. त्यासाठी एका संस्थेकडे पैसे देखील भरले. मात्र प्रत्यक्षात आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या खुप उशिरा लक्षात आले. ...
समाजातील झुंडशाहीचा वाढता उपद्रव हा निरनिराळ्या क्षेत्रात डोके वर काढत आहे. याची त्वरित राज्य व केंद्र शासनाने गंभीर दखल घ्यावी. अशा उपद्रवी प्रवृत्तीचा तातडीने बंदोबस्त करावा अशी प्रमुख मागणी खुल्या अधिवेशनात करण्यात आली. ...
‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निषेध नोंदवा, बहिष्कार नको’, असे आवाहन मान्यवर साहित्यिकांनी संमेलनाच्या आदल्या दिवशी केले होते. मात्र, असे आवाहन केलेला एकही साहित्यिक यवतमाळला फिरकला नाही. ...
‘सेन्सॉर बोर्ड’ हा बागुल बुवा आहे. मराठी चित्रपट झोपावा म्हणून तो भो-भो करतो, असे टीकास्त्र चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सेन्सॉर बोर्डावर सोडले. ...
टीव्ही अभिनेत्री निया शर्मा कायम ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. बोल्ड व्हिडिओ आणि बिकनीतील हॉट फोटो शेअर केल्यामुळे सोशल मीडियावर निया अनेकदा ट्रोल झाली आहे. अगदी लिपस्टिकच्या रंगावरूनही नियाला लोकांनी नाही-नाही ते सुनावले. ...
दोडामार्ग तालुक्यातील पर्यावरणाबरोबरच तेथील रहिवाशांचे जीवन पर्यावरणपूरक व समृद्ध रहावे यासाठी आमची लढाई ही खंत नसून इको सेन्सिटिव्हविरोधी दोडामार्ग बचाव मंचने काढलेला मोर्चा पाहून स्टॅलिन दयानंद यांना उपरती झाली आहे. ...