लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

येत्या दोन वर्षांत राज्यात उभारणार 3200 मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प, ऊर्जामंत्र्यांची घोषणा - Marathi News | The 3200 MW solar power plant will be set up in the state in the next two years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :येत्या दोन वर्षांत राज्यात उभारणार 3200 मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प, ऊर्जामंत्र्यांची घोषणा

येत्या दोन वर्षात महावितरण द्वारे राज्यात 3200 मेगावॅट सोलार प्रकल्प उभारण्यात येतील, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज  मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत दिली. ...

जहीर खान आणि सागरिका घाटगे यांचा जुहू किनाऱ्यावर फेरफटका - Marathi News | Zaheer Khan and Sagarika Ghatge's spoted on Juhu Beach | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :जहीर खान आणि सागरिका घाटगे यांचा जुहू किनाऱ्यावर फेरफटका

शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी मदत करते सलाड! - Marathi News | Salad is the high water content food type | Latest food Photos at Lokmat.com

फूड :शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी मदत करते सलाड!

अंबरनाथमधील वीज वितरणाच्या विरोधात आमरण उपोषण - Marathi News | Amarnath fasting against electricity distribution in Ambernaththam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमधील वीज वितरणाच्या विरोधात आमरण उपोषण

अंबरनाथमधील वीज वितरण विभागाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आणि वाढत्या वीज दराच्या विरोधात स्वाभिमान संघटनेच्या वतीने आमरण उपोषण बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे. ...

इंदिरा नुई जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत - Marathi News | indra nooyi in the race of President of the World Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंदिरा नुई जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत

न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या एका वृत्तानुसार व्हाइट हाऊसकडून जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी इंदिरा नुई यांच्या नावाचा विचार होत आहे. ...

रवी दुबे अभिनया व्यतिरिक्त रमतो 'या' गोष्टीत - Marathi News | Ravi Dubey like to do Hosting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रवी दुबे अभिनया व्यतिरिक्त रमतो 'या' गोष्टीत

‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या रिएलिटी शोचा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता रवी दुबे करणार आहे.  ...

लाचखोर वनरक्षकाला एसीबीने केली रंगेहाथ अटक  - Marathi News | The bribe conservator of the deceased has been arrested by the ACB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाचखोर वनरक्षकाला एसीबीने केली रंगेहाथ अटक 

१० हजारांची स्वीकारली लाच; रेती वाहतुकीसाठी १५ हजारांची मागणी ...

India vs Australia : ऑस्ट्रेलिया ओपन पाहायला रोहित शर्मा, दिनेश कार्तिक कोर्टवर - Marathi News | India vs Australia: Rohit Sharma and Dinesh Karthik to watch the Australia Open | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : ऑस्ट्रेलिया ओपन पाहायला रोहित शर्मा, दिनेश कार्तिक कोर्टवर

India vs Australia: भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामन्यात विजय मिळवून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. ...

श्रेया बुगडेच्या स्वभावातील ही गोष्ट ऐकून, तुम्हाला ही वाटेल आश्चर्य! - Marathi News | You will be shocked when you know about sherya bugde this truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेया बुगडेच्या स्वभावातील ही गोष्ट ऐकून, तुम्हाला ही वाटेल आश्चर्य!

'कानाला खडा' या कार्यक्रमात श्रेया बुगडे येऊन गेली आणि तिने संजय मोने यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. तिच्या जवळच्या व्यक्तींनी तिच्याबद्दल कशामुळे कानाला खडा लावला याचा देखील उलगडा झाला ...