महिलांच्या कौमार्याबद्दल वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरची विद्यापीठातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील प्रतिष्ठित जाधवपूर विद्यापीठातील प्राध्यापकाच्या फेसबुक पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. ...
राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तान यात्रा सुरू असून त्यानिमित्त महाराष्ट्र दौरा करण्यात येत आहे. त्यामध्ये, राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. ...
शायर, कवी, गीतकार असलेल्या याच शब्दांच्या जादूगाराचा आज आज (17 जानेवारी) वाढदिवस. आज जाणून घेऊ यात जावेद अख्तर यांच्या आयुष्यातील काही रंजक किस्से सोबत त्यांच्या काही यादगार रचना... ...
अर्शद वारसी, दिया मिर्झा आणि शरमन जोशी यांनी हिरानींच्या बाजूने मैदानात उडी घेतली. आता या यादीत प्रसिद्ध लेखक व गीतकार जावेद अख्तर यांचे नावही सामील झाले आहे ...