या उपक्रमातून 'मान्सून मे बोल सून'चे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते.त्यातून जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेल्या या मोहीमेत कांदिवली, ठाणे, मालाड आणि अन्य भागातील प्रश्न सोडविण्यात आले आहेत. ...
सिख फॉर जस्टीसच्या रॅलीमध्ये 2020 साली शीखांचे सार्वमत घेण्याबद्दल विचार होणार आहे. या सार्वमतामध्ये 3 कोटी शीख सहभाग घेतील आणि स्वतंत्र खलिस्तानसाठी मतदान करतील असे सीख फॉर जस्टीसने जाहीर केले आहे ...
आता लवकरच ही मालिका तब्बल सात वर्षांनी पुढे जाणार आहे.त्यामुळे सात वर्षांच्या मुस्कानची व्यक्तिरेखा आता भविष्यात 18 वर्षांची अभिनेत्री साकारणार असून त्याचे मूळ आशीषच्या व्यक्तिरेखेशी निगडित असणार आहे. ...
काही दिवसांपूर्वीच आपण जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला. या आठवड्यामध्ये ब्रेस्ट फिडिंगच्या दृष्टीने जनजागृती करणं आणि नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. पण अद्यापही आपण स्तनपानाच्या गोष्टीकडे उघडपणे पाहू शकत नाही. ...