गोव्यात काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका पार पडल्या आहेत पण प्रदेशाध्यक्ष निवडला गेलेला नाही. काँग्रेससाठी गोव्यात प्रथमच एखादा तरुण प्रदेशाध्यक्ष दिल्लीहून नियुक्त केला जाईल अशी माहिती मिळाली आहे. ...
ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधत म्हटलं आहे की, 'भारतीय संस्कृती आणि वारसा संपवण्यासाठी भाजपाने आखलेला हा राजकीय अजेंडा आहे'. ममता बॅनर्जी यांनी भाजपा आमदार संगीत सोम यांनी ताजमहालसंबंधी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. ...
अर्जेंटिना येथे पार पडलेल्या विश्व तिरंदाजी स्पर्धेत अमरावतीच्या शुकमणी बाबरेकर याने भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करीत सांघिक स्पर्धेत देशाला रौप्य पदक मिळवून दिलं आहे. ...
गेल्या काही महिन्यांपासून कोरियन द्विपकल्पात युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्त सैन्य सरावामुळे उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग-उनचा पारा चढलाय त्यामुळे येथील तणाव कमालीचा वाढला आहे. ...
विजय मल्ल्या यांची आर्थर रोड कारागृहात रवानगी झाल्यास बराक क्रमांक 12 मध्ये ठेवण्यात येणार आहे. याच ठिकाणी मुंबई 26/11 हल्ल्यात पकडण्यात आलेला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आलं होतं. ...
गोव्याच्या कदंब महामंडळाने महाराष्ट्रातील महाराष्ट्रात राज्य परिवहन महामंडळाच्या चालक, वाहक कर्मचा-यांना पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर अनुचित घटना घडू नये यासाठी गोव्यातून महाराष्ट्रात जाणा-या गाड्या रद्द केल्या आहेत. ...