देवरी : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना गुरूवारी रात्रीच्या सुमारास देवरीच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पितांबरटोला/मासुलकसा घाटाजवळ घडली. ...
सिंधुदुर्ग/मुंबई - नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अखेर भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी होणार आहे. नारायण राणेंनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या नारायण राणेंनी काँग्रेसमधून बाहेर पड ...
ठाण्यामध्ये पाचपाखाडी येथे झाड पडून वकील किशोर पवार यांचा अकाली मृत्यू झाला. ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण व वृक्ष अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याने किशोर पवार यांच्या पत्नीला महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी मागणी ठाणे मत ...
मुंबई व मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर मुंबई महापालिकेने बांधलेल्या प्रवेशद्वारावरील प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा स्लॅब एका रिक्षावर (MH03 BN1013) कोसळल्याने रिक्षाच्या छताचे नुकसान झाले. ...
मडगाव (गोवा): कथित मटका प्रकरणात चौकशी सुरू झाल्याने अडचणीत आलेले गोव्याचे विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर यांना दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने आज शुक्रवारी अटकपूर्व जामीन मंजूर केल्यामुळे दिलासा मिळाला. त्यांचे बंधू बाबल कवळेकर यांनाही न्यायालयाने अटकपूर ...
दिवाळीपूर्वी ठाणेकरांचा प्रवास सुखकर आणि अपघातमुक्त करण्यासाठी ठाणे महापालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार शहरातील रस्त्यांची धुलाई, खड्डे बुजविणे, वॉल पेंटिंग, बॅरिकेट्स पेंटिंग, फुटपाथ धुलाई, गार्डन धुलाई, तलावांची सफाई आणि एकूणच चकाचक व विद्युत रोषण ...
उत्तर गोव्यातील सुप्रसिद्ध अशा कळंगुटच्या किनारी भागात पर्यटन संबंधित सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडे ३५० कोटी रुपयांची मागणी करणार असल्याची माहिती कळंगुटचे आमदार तथा उपसभापती मायकल लोबो यांनी दिली. ...