शहराच्या पूर्व भागातील औद्योगिक निवासी परिसरातील एमआयडीसीने उभारलेली पाण्याची टाकी सद्यस्थितीत वापराविना पडून आहे. या पाण्याचा टाकीचा वापर पुन्हा सुरु केल्यास पाणी समस्या सुटण्यास मदत होऊ शकते ...
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. मात्र, हा निधी कोठे, कसा खर्च होतो याचे नियोजन नसल्याने योजनांपासून खरे लाभार्थी वंचित राहतात. ...
श्रीलंकेनंतर ऑस्ट्रेलिया विरोधातील मालिकेतून यो यो फिटनेस टेस्टमध्ये पास न झाल्यामुळे युवराज सिंग आणि सुरेश रैनासारख्या खेळाडूंना संघांतून वगळलं होतं. तर 38 वर्षांच्या आशिष नेहरा या टेस्टमध्ये पास झाल्यामुळे त्याची निवड झाली. तुम्हाला माहित आहे का? ...
जीएसटी या व्यापक करप्रणालीचा मच्छिमारांना चांगलाच फटका बसू लागला असून निर्यात होणा-या मासळीसह घाऊक प्रमाणात विक्री होणा-या मासळीचा दर प्रति किलोमागे सुमारे ३०० रुपयांपर्यंत कोसळल्याने मच्छिमार पुरते हवालदिल झाले आहेत. ...
बांगलादेशमध्ये फिशिंग ट्रॉलरमध्ये बसून पळून जाणाऱ्या रोहिंग्यांची बोट बुडून 12 रोहिंग्यांचा मृत्यू झाला आहे. हे रोहिंग्या म्यानमारमधील अशांततेस आणि अराजकतेस कंटाळून दोन्ही देशांच्यामध्ये असणाऱ्या नेफ नदीतून पळून जात होते. तसेच या बोटीमधील 13 लोकांना ...
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्ली आणि एनसीआर परिसरात फटाक्यांच्या विक्रीवर बंदी आणली. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआर येथे फटाक्यांची विक्री आणि साठ्यावर बंदी आणली असून, आपला नोव्हेंबर 2016 मधील आदेश कायम ठेवत हा निर्णय सुनावला आहे. ...
कारला ग्राफिक्सद्वारे सजवून केवळ प्लॅस्टिक वा विनिएलच्या सहाय्याने स्टिकर्ससारख्या आगळ्या वेगळ्या प्रकाराने वेगळा लूक देता येतो. सौदर्याच्या वेगळा वाढीबरोबर, नजरेबरोबर व्यावसायिक जािहरातही या ग्राफिक्सद्वारे केली जाते ...
महापालिकेने कचरा डब्बा खरेदीच्या निविदा काढल्याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक दिलीप मालवणकर यांनी स्मशानभूमी समोर उपोषण सुरू केले. डब्याची निविदा रद्द केली, नाहीतर जनहित याचिका दाखल करण्याचे संकेत मालवणकर यांनी दिली आहे. ...
पुणे : बेकायदेशीरपणे घरात घुसून तोडफोड केल्याप्रकरणी महिलेला प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांनी सुनावलेली साडेचार हजार रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम. एन. सलीम यांनी हा आदेश दिला आहे. माधुरी सबनीस (वय ४० ...