दिवेआगर सुवर्ण गणेश मंदीर दरोडा आणि दोन खून प्रकरणी जिल्हा न्यायालयातील मोक्का विशेष न्यायालयाचे न्यायाधिश किशोर पेठकर यांनी विविध कलमान्वये दाेषी ठरवून १२ आराेपींपैकी पाच जणांना मृत्यूपर्यंत जन्मठेप ...
एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ झालीच पाहिजे, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. या प्रश्नावर सन्मान्य तोडगा काढून एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यासाठी परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. ...
शहरात दोन ठिकाणी घडलेल्या अपघातात तीन जण ठार झाल्याने दिवाळी सणाच्या उत्साहावर विरजण पडले. कोंडेश्वर मार्गावर चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य ...
गोव्यात अनुसूचित जमातीसाठी राजकीय आरक्षण असावे ही मागणी मागची 20 वर्षे होत असली तरी गोव्यातील मतदारसंघांची रचना या आरक्षणासाठी अनुकूल नसल्याचे उघड झाले आहे. ...
वैद्यनाथ महाविद्यालय समोरील मैदानात उघड्यावर राहत असलेल्या कुटूंबांना सोमवारी सकाळी सुखद धक्का बसला. संस्कार प्राथमिक शाळा व दिलसे फाऊंडेशनच्या वतीने दिवाळी सणानिमित्त या बेघरांना फराळ, नविन कपडे व दैनदिन वापराच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. ...
आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संघाच्या एकूण धावांच्या तुलनेत इतर खेळाडूंपेक्षा सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वेस्टइंडिजचा महान खेळाडू विवियन रिचर्ड्स यांच्या नावावर आहे. ...