बॉलिवूडमध्ये गतवर्षात गाजलेल्या लग्नापैकी दीपिका पादुकोण-रणवीर सिंगचे लग्न आहे. १४-१५ नोव्हेंबरला दीपिका व रणवीरने इटलीतील सुप्रिसिद्ध लेक कोमो येथे लग्नगाठ बांधली होती. ...
कोरेगाव भीमा हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध याप्रकरणी आरोपी आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. मात्र, त्यांना अटकेपासून चार आठवड्यांचा अंतरिम दिलासा दिला आहे. ...
सध्या कंगना राणौत ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. येत्या २५ जानेवारीला कंगनाचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. पण त्यापूर्वी कंगना एका अवॉर्ड फंक्शनमध्ये पोहोचली आणि तिने धम्माल केली. ...
वाढतं वायूप्रदुषण आणि धुम्रपानाची सवय यांमुळे लोकांमध्ये फुफ्फुसांच्या आजारांचे प्रमाण वाढत चाललं आहे. याआधी फुफ्फुसांच्या कॅन्सरमध्ये भारत आठव्या क्रमांकावर असून आता तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ...
तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमचे टेन्शन लवकरच मिटणार आहे. कारण आंतरराष्ट्रीय कंपनी 'अॅमेझॉन'मध्ये नोकरीच्या संधी लवकरच उपलब्ध होणार आहेत. बेरोजगारांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. ...