‘एमपीएससी’कडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. ...
कृषीपंप वीज जोडणीच्या निविदांकडे विदर्भातील कंत्राटदारांनी पाठ फिरविली असून ते ‘लॉबी’ बनवून जास्त दर मागत असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली. ...
हज यात्रेकरूंच्या प्रवास व त्यातील सुविधांवर लावण्यात आलेल्या जीएसटीचा मुद्दा विधानसभेत चर्चेत आला. आमदार आसिफ शेख व आमदार अबू आझमी यांनी हज यात्रेवरील जीएसटी रद्द करण्याची मागणी केली आहे. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये समाविष्ट २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका निर्माण करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. ...
जवळपास २0 वर्षांपासून एके ५६ सारखे घातक शस्त्र बाळगून असलेल्या आरोपींनी त्याचा वापर कधी आणि कुणाला संपवण्यासाठी केला, या महत्त्वाच्या मुद्यावरच पोलीस यंत्रणा संभ्रमात आहे. ...
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दूध भुकटी निर्यातीला अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. ...