टीव्ही अभिनेत्री निया शर्मा कायम ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. बोल्ड व्हिडिओ आणि बिकनीतील हॉट फोटो शेअर केल्यामुळे सोशल मीडियावर निया अनेकदा ट्रोल झाली आहे. अगदी लिपस्टिकच्या रंगावरूनही नियाला लोकांनी नाही-नाही ते सुनावले. ...
दोडामार्ग तालुक्यातील पर्यावरणाबरोबरच तेथील रहिवाशांचे जीवन पर्यावरणपूरक व समृद्ध रहावे यासाठी आमची लढाई ही खंत नसून इको सेन्सिटिव्हविरोधी दोडामार्ग बचाव मंचने काढलेला मोर्चा पाहून स्टॅलिन दयानंद यांना उपरती झाली आहे. ...
डांगे चौक येथील विद्युत डीपीच्या संपर्कात येऊन लागलेल्या आगीत एक अनोळखी इसम जळून खाक झाल्याची घटना रविवारी (दि. १३) दुपारी एकच्या सुमारास थेरगावातील डांगे चौकात घडली. ...
बहिरमच्या यात्रेत लाल रंगाची अंडी घालणारी चिनी कोंबडी विक्रीकरिता दाखल झाली. इलाहाबादवरून रामभाऊ नामक दादाजी आपल्या सहा साथीदारांसह या शेकडो कोंबड्या घेऊन शुक्रवारी दाखल झालेत. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात राज्यस्तरीय कुलगुरू टी-२० चषक क्रिके ट स्पर्धेचा रविवारी समारोप झाला. यात राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ संघ विजेता, तर नागपूर येथील मत्स्य व पशू विज्ञान विद्यापीठ (माफसू) उपविजेता ठरला. ...
अनिल कपूरची मोठी मुलगी सोनम कपूर गतवर्षी लग्नबंधनात अडकली. आनंद आहुजासोबत तिने लग्नगाठ बांधली. आता अनिल कपूरची धाकटी लेक रिया कपूर ही सुद्धा लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. होय, रियाने स्वत:साठी ‘वर’ निवडला आहे आणि याचवर्षी हे लग्न होईल, असे समज ...