२०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदीची लाट वगैरे काहीच नव्हती. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजप सरकारने इव्हीएम हॅक करण्याचे खूप मोठे षडयंत्र रचले होते. ...
कर्ज मंजुरीचे अधिकार नसताना, फिर्यादीच्या कागदपत्रांवर खोट्या सह्या, शिक्के मारून बँक कर्जदाराकडून ८८ हजार २०० रुपये उकळल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
शाहरुख खानचा काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला 'झिरो' सिनेमा बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप झाला. या अपयशातून बाहेर पडण्यासाठी शाहरुखने आपल्या आगामी सिनेमाच्या तयारीला लागला आहे. ...
ईव्हीएमबाबत लंडनमध्ये नुकत्याच झालेल्या गौप्यस्फोटानंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र विधानसभेसाठीही ईव्हीएम मॅनेज करून ठेवलेत की काय, अशी शंका निर्माण झाल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे ...
माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे प्रथमच एकूण सात दिवसांच्या गोवा भेटीवर येत आहेत. अडवाणी यांचे आगमन गुरुवारी 24 रोजी सायंकाळी होईल. ते 30 जानेवारीपर्यंत गोव्यात असतील. ...