अ.भा. काँग्रेस समितीचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्षाच्या संघटन बांधणीकडे विशेष लक्ष देत असलेले राहुल गांधी हे लवकरच नागपुरात बूथ कार्यकर्त्यांच्या संमेलनासाठी उपस्थित राहणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातून ते कॉंग्रेसच् ...
मुंबई महानगरपालिकेतर्फे नागरिकांना आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य सेविकांचे मानधन रु. ५००० हून रु.१०००० करावे अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 7 च्या नगरसेविका शीतल मुकेश म्हात्रे यांनी आज पालिका सभागृहात एका हरकतीच्या मुद्याद्वारे केली. ...
राजकारणातील इम्रान खान आतापर्यंतचा प्रवासही क्रिकेट कारकिर्दीसारखा संघर्षमय राहिला आहे. गेल्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर वैयक्तिक आयुष्यातही मोठे वादळ उठले. त्यावर मात करत त्यांनी पाकिस्तानच्या राजकारणातील सर्वात मोठे व्यक्ती ब ...
Mumbai Bandh: मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन आणि बंद स्थगित केल्याची घोषणा समन्वयकांनी केल्यानंतर ठाण्यात नितिन कंपनी येथे रस्ता रोको आंदोलन करणाऱ्याना पोलिसांनीही आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. तरीही दंगल भडकली. याप्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेव ...
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर ‘स्त्री’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. या ट्रेलरमध्ये राजकुमार राव,श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी आणि अपारशक्ती खुराणा यांची झलक पाहायला मिळते. ...
भारतात आल्यावर त्याने मुंबईतील वांद्रे परीसरातील ऑल स्टार्स फुटबॉल क्लबमध्ये आपली हजेरी लावली. त्यावेळी या क्लबमध्ये बॉलीवूडमधील कलाकार मंडळीही फुटबॉल खेळण्यासाठी आली होती. ...