गोव्यात सुरु असलेल्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये भारत सरकारच्या राष्टीय चित्रपट संग्रहालयामार्फत भरविण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शनीचे महोत्सवात दाखल झालेल्या जगभरातील प्रतिनिधींनी कौतुक केले. ...
ठाणे शहराची सुरक्षा सध्या वाऱ्यावर असल्याचेच दिसत आहे. शहरात १६०० कॅमेरे लावण्याचा वायदा जरी झाला असला तरी देखील आजच्या घडीला अवघे १०९ कॅमेरे कार्यरत झाले आहेत. त्यातही स्टेशन परिसरातील पोलिसांच्या वतीने बसविण्यात आलेले कॅमेरे सध्या काही तांत्रिक बाब ...
वर्ष 2016चे समर्थन मानवी हक्कवार्ता पुरस्कार समर्थनचे संस्थापक श्री.विवेक पंडित यांनी जाहीर केले आहेत. मुद्रित माध्यमातून श्री. हनीफ अकबरशेख, (दै. पुढारी, जि.पालघर), श्री. संजीवपंढरीनाथ भागवत, (दै. प्रहार, मुंबई) यांना तर दृक श्राव्य माध्यमातून श्री. ...