तळेगांव, पुणे येथे असलेल्या पुष्पोत्पादन वसाहतीच्या (फ्लोरिकल्चर इस्टेट) पार्श्वभूमीवर गोव्यात सांगे तालुक्यातील रिवण येथे 200 हेक्टर जमिनीत पुष्पोत्पादन वसाहत होणार आहे. ...
रॉस टेलरचे अभिनंदन करताना सेहवागने ट्विटरवर त्याचा उल्लेख दर्जी(शिंपी) असा केला होता. 'वेल प्लेड दर्जीजी, दिवाळीतील ऑर्डरच्या दबावानंतरही चांगली कामगिरी केली', असं मजेशीर ट्विट करत सेहवागने टेलरचे कौतुक केले होते. ...
भारतीय रेल्वेने 48 एक्स्प्रेस गाड्यांना सुपरफास्ट गाड्यांचा दर्जा दिला. पण गाड्यांना सुपरफास्ट दर्जा देऊन रेल्वेने या गाड्यांच्या तिकीट दरांमध्ये वाढ केली आहे. ...
बरमिंघम - एखाद्याच्या घरी चोरी करायला गेलेले चोर वेगवेगळ्या कारणांनी पकडले गेल्याचे आपण अनेकदा वाचतो. कोणी कशात अडकून पडतो तर कोणी दुखापत होऊन तिथेच चक्कर येऊन पडतो. पण यापेक्षाही एक विनोदी किस्सा घडला आहे, इंग्लडमधल्या बरमिंघम शहरात. एका हॉटेलमध्ये ...
राजधानी दिल्लीत 10 जणांनी मिळून दोन अल्पवयीन तरुणांवर अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणांना आधी जबरदस्त मारहाण करण्यात आली. यानंतर त्यांना एकमेकांसोबत अनैसर्गिक कृत्य करण्यात भाग पाडण्यात आलं. ...