एचएमडी ग्लोबल कंपनीने ३१ ऑक्टोबर रोजी भारतात नवीन स्मार्टफोन लाँच करणार असल्याचे जाहीर केले असून या कार्यक्रमात अलीकडेच अनावरण करण्यात आलेल्या नोकिया ९ या मॉडेलचे लाँचिंग होण्याची शक्यता आहे. ...
निर्माता आणि दिग्दर्शक असल्याची बतावणी करून अनेक महिलांना गंडा घालणाऱ्या सराईत आरोपीलाला गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने अटक केली. पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात बॅचलर ऑफ आर्किटेकचे त्याचे शिक्षण झाले आहे. ...
भारताच्या इतिहास आणि संस्कृतीत स्थान असलेल्या ताजमहलवरुन सध्या चांगलाच वाद सुरु आहे. यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 26 ऑक्टोबर रोजी ताजमहालच्या गेटवर भाजपा कार्यकर्त्यांसोबत स्वच्छता अभियान राबवणार आहेत. ...
कलेच्या उपासकांची कलेवरील श्रद्धा दर्शवणाऱ्या या चित्रपटात शाहिराच्या भूमिकेत दिसणारा हर्ष कुलकर्णी आपल्या कलेसाठी सर्वस्व पणाला लावतो. या प्रवासात त्याला लाभलेली नृत्यांगना चंद्रा (सुवर्णा काळे) आणि ढोलकीसम्राट (सुबोध भावे) यांची साथ... त्यातून कलाप ...
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी वादग्रस्त अध्यादेशाबाबत पुनर्विचार करण्याचे संकेत दिले आहेत. घोटाळेबाजांना अभय देणाऱ्या राजस्थान सरकारच्या अध्यादेशावरुन वाद निर्माण झाला आहे. ...
सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेल्या छंद प्रितीचा या चित्रपटाचा ट्रेलर लाँच नुकताच सोशल मीडियावर करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...