लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ऑनलाइन वीजबिल भरण्यासाठी सेवाशुल्क माफक, ग्राहकांनी ऑनलाइनद्वारेच वीजबील भरावे  - Marathi News | Moderately free to pay online electricity bill, customers will be able to pay electricity only through online | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑनलाइन वीजबिल भरण्यासाठी सेवाशुल्क माफक, ग्राहकांनी ऑनलाइनद्वारेच वीजबील भरावे 

 महावितरणने राज्यातील सर्व ग्राहकांना ऑनलाईन पध्दतीद्वारे वीजदेयक भरण्याची सुविधा 2005 पासून उपलब्ध करुन दिली आहे. ग्राहक महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने वीजदेयकाचा ...

लग्न कधी करणार? असं टुमणं लावणा-या गर्भवती शेजारणीची हत्या - Marathi News | Indonesian man kills neighbour for asking about 'marriage plans' repeatedly | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लग्न कधी करणार? असं टुमणं लावणा-या गर्भवती शेजारणीची हत्या

सगळ्यांचं लग्न झालंय, लवकर लग्न करून टाक, कधी लग्न करणार आहेस ? असे अनेक प्रश्न ही महिला त्याला विचारायची. ...

विजय माल्याला दिलेल्या कर्जाची माहिती सरकारलाच नाही - Marathi News | The government does not know the loan given to Vijay Mallya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजय माल्याला दिलेल्या कर्जाची माहिती सरकारलाच नाही

बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बूडवून देशाबाहेर पळालेला विजय माल्याला किती कर्ज दिले आहे याची माहिती सरकारला नसल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. ...

श्री गजानन महाराज प्रकटदिन महोत्सव : लक्षावधी भाविकांच्या श्रद्धेने फुलली संतनगरी - Marathi News |  Shri Gajanan Maharaj Weekend Festival: With full faith in millions of devotees; | Latest buldhana Videos at Lokmat.com

बुलढाणा :श्री गजानन महाराज प्रकटदिन महोत्सव : लक्षावधी भाविकांच्या श्रद्धेने फुलली संतनगरी

   'गजानना अवलीया, अवतरले जग ताराया', 'गण गण गणात बोते' च्या गजरात  शेगाव येथे संत श्री गजानन महाराज यांचा १४० ... ...

स्वस्त कर्जासाठी अजून थांबा! व्याजदरांमध्ये बदल नाही; RBI चं द्वैमासिक पतधोरण जाहीर - Marathi News | rbi keep repo rate unchanged | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वस्त कर्जासाठी अजून थांबा! व्याजदरांमध्ये बदल नाही; RBI चं द्वैमासिक पतधोरण जाहीर

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने बुधवारी नवं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं. यामध्ये व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ...

वरसावे पुल: कंत्राटदार कंपनीकडून महामार्ग प्राधिकरणाला सुमारे ३० कोटी नुकसान भरपाईची नोटीस - Marathi News | Varasave Bridge: Notice to compensate the company about 30 crore damages from the contractor company to the Highways Authority | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वरसावे पुल: कंत्राटदार कंपनीकडून महामार्ग प्राधिकरणाला सुमारे ३० कोटी नुकसान भरपाईची नोटीस

मुंबई-अहमदाबाद पश्चिम महामार्ग क्रमांक ८ वरील वरसावे येथे तिसरा नियोजित चार पदरी वाहतूक पुल विविध सरकारी परवानग्यांत अडकला आहे. ...

15 फेब्रवारीपासून शिर्डी-गुजरात विमानसेवा - Marathi News | Shirdi-Gujarat Airlines service from Feb 15 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :15 फेब्रवारीपासून शिर्डी-गुजरात विमानसेवा

शिर्डी आणि गुजरातदरम्यान हवाईसेवा सुरु करण्यात येणार आहे. दररोज हे विमान सकाळी 10 वाजता शिर्डीला येवून पुन्हा 12 वाजता परतणार आहे.  ...

Auto Expo 2018: अॅक्टिव्हा 5G सोबत होंडाकडून तरुणांना एक 'सुस्साट' भेट  - Marathi News | Auto Expo 2018: Honda unveils new Activa and X-Blade 160cc bike | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Auto Expo 2018: अॅक्टिव्हा 5G सोबत होंडाकडून तरुणांना एक 'सुस्साट' भेट 

होंडा अॅक्टिव्हा आणि अॅव्हिएटर यासारख्या स्कूटर्सनी बाजारात गेल्या काही वर्षांपासून चांगलाच दबदबा निर्माण केलाय. ही लोकप्रियता लक्षात घेऊन, होंडाने ऑटो एक्स्पोमध्ये अॅक्टिव्हा 5G हे आगळे मॉडेल सादर केले आहे. ...

कुलदीप-चहलचा धसका, आफ्रिकेचा 5 फिरकीपटूंविरूद्ध सराव - Marathi News | Kuldeep-Chahal hit, Africa's practice against 5 spinners | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुलदीप-चहलचा धसका, आफ्रिकेचा 5 फिरकीपटूंविरूद्ध सराव

दुस-या एकदिवसीय सामन्यात 8 विकेटने दारूण पराभव झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताचे युवा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि चायनामॅन फिरकीपटू कुलदीप यादव यांचा चांगलाच धसका घेतल्याचं दिसतंय. ...