lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > रुपी बँक टीजेएसबीकडे हस्तांतरित होणार?

रुपी बँक टीजेएसबीकडे हस्तांतरित होणार?

रुपी को ऑपरेटिव्ह बँकेची देणी व मालमत्ता घेण्याची तयारी ठाणे जनता सहकारी बँकेने (टीजेएसबी) दर्शविली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 02:38 AM2019-01-25T02:38:04+5:302019-01-25T02:43:48+5:30

रुपी को ऑपरेटिव्ह बँकेची देणी व मालमत्ता घेण्याची तयारी ठाणे जनता सहकारी बँकेने (टीजेएसबी) दर्शविली आहे.

Rupee Bank to be transferred to TJSB? | रुपी बँक टीजेएसबीकडे हस्तांतरित होणार?

रुपी बँक टीजेएसबीकडे हस्तांतरित होणार?

पुणे : रुपी को ऑपरेटिव्ह बँकेची देणी व मालमत्ता घेण्याची तयारी ठाणे जनता सहकारी बँकेने (टीजेएसबी) दर्शविली आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाची (आरबीआय) मान्यता आवश्यक आहे. या मान्यतेसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी रुपी व टीजेएसबी बँकेच्या संयुक्त बैठकीत दिले. या विलिनीकरणाऐवजी ठेव विमा महामंडळ योजनेच्या सहाय्याने रुपी बँकेच्या मालमत्ता व दायित्व हस्तांतरणाचा सुधारित प्रस्ताव रुपी बँकेने सहकार आयुक्तांकडे सादर केला. विलिनीकरणामुळे टीजेएसबी बँकेस कोणतेही आार्थिक नुकसान होणार नाही. यावर चर्चेसाठी सहकार आयुक्तांनी १६ जानेवारीला रुपी व टीजेएसबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक बोलावली होती.

Web Title: Rupee Bank to be transferred to TJSB?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.