ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
मंगळवार पेठ येथील लॉजमध्ये उतरलेल्या पतीने पत्नीची रशीने गळा आवळून हत्या केली. रविवारी रात्री ही घटना घडली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती स्वत:हून बंड गार्डन पोलीस स्थानकात हजर झाला. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्यावर मुंबई येथील लीलावती इस्पितळात भाजपातर्फे आणि केंद्र सरकारतर्फेही ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष ठेवले आहे. मनोहर पर्रीकर यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टर उपचार करत आहेत.परंतू गरज भासल्यास प्रसंगी अमेरिकेतूनह ...
ऐन शिवजयंतीच्या मुहूर्तावर सत्ताधारी भाजपाने शिवसेनेला जोर का झटका धीरे से देत विरोधी पक्षनेत्याचे दालन स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील यांच्या दालनात विलीन करून चांगलाच धक्का दिला आहे. ...
मागच्यावर्षी जुलै महिन्यात सीएसटी येथे थांबलेल्या तपोवन एक्सप्रेसमध्ये तरुणींसमोर हस्तमैथुनाचा प्रकार झाला होता. सीएसटीएम स्थानकांवर २९ जून रोजी पहाटे ५.४५ वाजता तक्रारदार तरुणी मैत्रिणीसह तपोवन एक्स्प्रेसमधून प्रवास करणार होती. ...
कृषी महोत्सवात आयोजीत रांगोळी स्पर्धा ऑलिटेक्नीक ग्राउंडवर पार पडली. रांगोळी स्पर्धेतमहिला, युवती, युवक उस्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. स्पर्धेत छत्रपती ... ...