इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेची निर्णायक लढत सहज जिंकल्यानंतर टीम इंडिया आणखी एका परीक्षेसाठी सज्ज आहे. भारतीय संघाने आठवी टी-२० मालिका जिंकली आहे. त्यामुळे संघाच्या आत्मविश्वासाची कल्पना येते. ...
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी तामिळ चित्रपट दिग्दर्शक पी. ए. रणजीत व कलाकार कलैयारासन यांनी भेट घेऊन राजकारण, चित्रपट व समाज विषयांवर चर्चा केली. ...
दूरसंचार विभागाने नवीन धोरण तयार केले असून त्यामध्ये ‘नेट न्युट्रिलिटी’ची शिफारस केली आहे. यामुळे मोबाइल ग्राहकांना सर्व कंपन्यांची नेट सेवा एकाच दरात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
णिपूरमधील तामेंगलाँग जिल्ह्यामध्ये बुधवारी पहाटे तीन ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या नऊ जण ठार झाले. त्यात तीन वर्षाच्या बालिकेसह तीन मुली, पाच मुले व एका महिलेचा समावेश आहे. ...
सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या कर्मचाºयांना बढत्या देताना ‘क्रीमी लेयर’चा निकष लावता येणार नाही या १२ वर्षांपूर्वीच्या आपल्याच निकालाविरुद्ध कोणताही अंतरिम स्वरूपाचा आदेश तातडीने देण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दि ...
माहुलमधील प्रदूषणाची मात्रा प्रचंड वाढली असून, यापुढे मनुष्यांना येथे राहणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे प्राथमिक सुविधा उभारण्यासाठी २९ कोटी रुपयांचा चुराडा करण्याऐवजी येथून स्थलांतर करण्याची मागणी माहुलवासीयांनी केली आहे. ...
मुंबईत झपाट्याने सुरू असलेल्या काँक्रीटीकरणामुळे पावसाचे पाणी जिरणे व मुरण्यासाठी जागाच शिल्लक नाही. त्यात पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये अडकणाऱ्या झाडांच्या मुळांनी अडचणीत भर घातली आहे. ...
थिरीपुरा चिट फंड कंपनीने नवी मुंबईमध्येही मोठा घोटाळा केल्याचे निदर्शनास आले आहे. ५२ नागरिकांचे ५० लाख रुपये घेऊन व्यवस्थापन फरार झाले आहे. गुंतवणूकदार हतबल झाले असून, त्यांनी सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली आहे. ...