महावितरणने २०१४-१५ ते २०१९-२० या पाच वर्षांतील ३० हजार कोटींची महसूली तूट भरून काढण्यासाठी वीज नियामक आयोगाकडे सरासरी १५ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. ...
बहुतेक रुग्णालये व्यावसायिक लूट करीत आहेत, बिलासाठी मृतदेह अडकवून ठेवणे हे वैद्यकीय नियम व लोकांच्या अधिकारांच्या विरोधात आहे, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने सवलतीत जमिनी मिळालेल्या रुग्णालयांनी गरजूंना मोफत सेवा द्यावी, हे दिल्ली सरकारचे परिपत्रकही ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रोे-३ प्रकल्पातील आरे कारशेडच्या कामावरील स्थगिती राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे खंडपीठाने बुधवारी कायम ठेवली आहे. दिल्ली खंडपीठापाठोपाठ, हरित लवादाच्या पुणे खंडपीठानेही ही स्थगिती कायम ठेवल्याने, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेश ...
मुंबई : मंदिर परिसरात फुले व पूजेचे सामान विकण्याची परवानगी मिळावी, यासाठी दादरच्या सेनापती बापट मार्गव एम. सी. जावळे मार्गावरील फूल विक्रेत्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, उच्च न्यायालयाने हा परिसर दादर रेल्वे स्टेशनच्या १५० मीटर परिसरात ये ...
नंदुरबारच्या व्यापाऱ्याचे १० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करणाºया वर्तकनगर पोलीस ठाण्याचा पोलीस शिपाई दीपक वैरागडे याच्यासह दोघांना अटक केली असली, तरी या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. ...
कर चुकवल्याबद्दल कारवाईची धमकी देऊन अमेरिकेतील नागरिकांकडून खंडणी उकळणाऱ्या बोगस कॉल सेंटर प्रकरणामध्ये वसई येथील एका आरोपीस मंगळवारी पोलिसांनी अटक केली. ...