लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शेतीसाठीच्या उन्हाळी आवर्तनावर संक्रात : खडकवासला धरण पाणीसाठा अपुरा   - Marathi News | no water left for farming in summer season : The Khadakvasla dam water reservoir is insufficient | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतीसाठीच्या उन्हाळी आवर्तनावर संक्रात : खडकवासला धरण पाणीसाठा अपुरा  

खडकवासला धरणासाखळीतील एकूण पाणीसाठ्याचा अंदाज घेऊन शेतीसाठीचे उन्हाळी आवर्तन देणे शक्य नसल्याचे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ...

सारा अली खान म्हणते, आईसोबत काम? ‘नो चान्स’!! - Marathi News | mom will not work with me said sara ali khan on working with her mom amrita singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खान म्हणते, आईसोबत काम? ‘नो चान्स’!!

चाहत्यांना सारा आणि अमृता या दोघी मायलेकींना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याची घाई झालीय. पण साराचे ऐकाल तर, तिला तरी हे शक्य वाटत नाहीये. ...

बॉलिवूडमध्येही माझ्या नवऱ्याची बायको, कारण भूमी पेडणेकर आहे 'या' अभिनेत्रीच्या नवऱ्यावर फिदा - Marathi News | koffee with karan 6 : Bhumi Pednekar wants to date nick jonas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमध्येही माझ्या नवऱ्याची बायको, कारण भूमी पेडणेकर आहे 'या' अभिनेत्रीच्या नवऱ्यावर फिदा

भूमी पेडणेकर आणि राजकुमार राव करण जोहरच्या कॉफी विद करणमध्ये आले होते. यशराज फिल्म्समध्ये कास्टिंग डायरेक्टर असतानाचा भूमीने दिशा पटानीला ऑडिशनमध्ये फेले केल्याचा खुलासा केला ...

Ayodhya Dispute: वादग्रस्त जमीनवगळता उर्वरित जागा रामजन्मभूमी न्यासाला द्या, केंद्राची मागणी - Marathi News | ayodhya case centre wants to hand over some portion of the 67 acre land to rambirth bhumi nyas wants sc to remove | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Dispute: वादग्रस्त जमीनवगळता उर्वरित जागा रामजन्मभूमी न्यासाला द्या, केंद्राची मागणी

केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाकडे राम मंदिरासाठीची वादग्रस्त जमीन वगळता ऊर्वरित जमीन रामजन्मभूमी न्यासाला द्यावी, अशी मागणी केली आहे. ...

अ‍ॅंटीबायोटिक औषधांच्या साइड इफेक्टपासून बचाव करण्याचे घरगुती उपाय! - Marathi News | Effective home remedies of side effects of antibiotic medicine | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अ‍ॅंटीबायोटिक औषधांच्या साइड इफेक्टपासून बचाव करण्याचे घरगुती उपाय!

जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या कान, डोळे, घशाच्या इन्फेक्शनने ग्रस्त असाल तर डॉक्टर अ‍ॅंटीबायोटिक औषधे घेण्याचा सल्ला देतात. ...

राहुल सुधीरला 'या' ड्रेसिंगमध्येच जावे लागले मित्राच्या लग्नाला! - Marathi News | Rajaa Betaa Rrahul Sudhir wears his ‘Reel’ clothes to a ‘real’ wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहुल सुधीरला 'या' ड्रेसिंगमध्येच जावे लागले मित्राच्या लग्नाला!

‘राजा बेटा’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी राहुल सुधीरला सतत कुठे ना कुठे जावे लागते. सध्या तो जयपूरमध्ये चित्रीकरण करत आहे. पण अलीकडेच तो आपल्या मित्राच्या लग्नाला उपस्थित राहिला खरा; पण मालिकेतील त्याच्या व्यक्तिरेखेचे कपडे घालूनच. ...

66 व्या पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा सहज विजय - Marathi News | Maharashtra's easy victory in 66th Men's National Kabaddi Tournament | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :66 व्या पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा सहज विजय

66व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली. ...

ICC T20 वर्ल्ड कपमध्ये प्रथमच असं घडणार, भारत-पाकिस्तान साखळीत नाही भिडणार - Marathi News | No India-Pakistan clash in group stage of 2020 T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC T20 वर्ल्ड कपमध्ये प्रथमच असं घडणार, भारत-पाकिस्तान साखळीत नाही भिडणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) मंगळवारी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. ...

PICS & VIDEOS: असे थाटात झाले नव्या सूनेचे स्वागत; प्रियांका चोप्राच्या सासरच्यांनी दिले खास रिसेप्शन!! - Marathi News | Mama and Papa Jonas hosted a celebration in the honour of Priyanka chopra and Nick jonas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PICS & VIDEOS: असे थाटात झाले नव्या सूनेचे स्वागत; प्रियांका चोप्राच्या सासरच्यांनी दिले खास रिसेप्शन!!

प्रियांका चोप्रा व निक जोनास गतवर्षी १ व २ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. हे लग्न गतवर्षीच्या चर्चित लग्नांपैकी एक होते. लग्नानंतर प्रियांका व निकने तीन ग्रॅण्ड रिसेप्शन दिलीत. आता प्रियांकाच्या सासू सासऱ्यांनी सूनेसाठी खास वेलकम पार्टी ठेवली. ...