होय, आपल्या मोठ्या बहिणीचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट बघून आणि तिचा यशस्वी डेब्यू बघून खुशीच्या मनातही हिरोईन बनण्याच्या महत्त्वाकांक्षेने जन्म घेतला आहे. ...
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासाठी काल चिखली शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आल्यानंतर २५ जुलै रोजी मराठा समाजातील काही तरूणांनी येथील वायझडी धरणात जलसमाधी आंदोलन केले. ...
राज्य सरकारला काही वर्षापूर्वीच्या खनिज खाण घोटाळ्य़ामुळे एकूण साडेतीन ते चार हजार कोटी रुपयांची हानी झाली आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिले. ...
भाजपासोबत सत्तेत राहायचं आणि त्यांना रोज झोडपायचं, हे शिवसेनेचं चमत्कारिक धोरण जसं अनाकलनीय आहे, तसंच इतरही काही विषयांबाबत शिवसेनेचा वैचारिक गोंधळ उडाला असल्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताज्या मॅरेथॉन मुलाखतीतून समोर आलं आहे. ...
लोकांच्या हातात मोबाईल आल्यामुळे एखादी गोष्ट घडली की ती लगेच व्हायरल होते. सध्या इंटरनेटवर असाच एक ट्रेन्ड व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये लोकं आपल्या चालत्या गाडीतून उतरून रोडवर डान्स करायला सुरुवात करतायत. ...
Maharashtra Bandh एक मराठा लाख मराठाचा जयघोष करत आज मराठा समाजानं मुंबई बंदच आवाहन केलं होतं. त्याला मुंबईकरांनी दिलेल्या प्रतिसादानं तो यशस्वीही झाला. ...