मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत... जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं? धोनीचा 'Captain Cool' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले... प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्... रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
केंद्र सरकारविरूद्ध लोकसभेत आणण्यात येणाऱ्या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करून शिवसेना कराडचा शिवसैनिक राहुल फाळकेच्या आत्महत्येचे प्रायश्चित करणार का?असा प्रश्न विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज उपस्थित केला. ...
फलंदाजीला मैदानात येण्यापूर्वी कार्तिक भारताचा कर्णधार रोहित शर्मावर रागावला होता आणि हाच राग त्याने काढला तो बांगलादेशच्या संघावर. कार्तिक यावेळी नेमका कसला राग आला होता, हे जाणून घेऊया. ...
समितीने सुचवलेली तरतूद कॅबिनेटने स्वीकारली आहे. आता त्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल. ...
न्यायाधीशांच्या कक्षाबाहेर काळं फासण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...
या स्पर्धेत सर्वात जास्त गोष्ट गाजली असेल तर ती म्हणजे ' नागीन डान्स'. या मालिकेत सुरुवातीला खेळाडूंनी ' नागीन डान्स' डान्स केला होता. पण आता तर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी तर समालोचन करताना ' नागीन डान्स' केल्याचे समोर आले आहे. ...
आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड हटविण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मूक मोर्चा काढत डम्पिंग ग्राऊंड तात्काळ हटविण्याची मागणी केली. ...
कारमध्ये बसण्यापूर्वी पवारांनी अचानक उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांना जवळ बोलावून घेतले. ...
रामविलास पासवान हे सतत सत्तेत राहाणारे नेते म्हणून ओळखले जातात. ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मानहानीच्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माफी मागितली आहे. ...