लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पालकांच्या परवानगीशिवाय मुलींचे लग्नाचे वय १८ वरून २१ वर्ष करावे, लोकसभेत मागणी - Marathi News | make the marriage of girls 21 years without parental consent bjp mp gopal shetty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालकांच्या परवानगीशिवाय मुलींचे लग्नाचे वय १८ वरून २१ वर्ष करावे, लोकसभेत मागणी

पालकांच्या परवानगीशिवाय आंतरजातीय विवाह करणा-या मुलींचे लग्नाचे वय १८ वरून २१ वर्ष करावे अशी आग्रही मागणी ...

अंबरनाथ : दफनविधीसाठी महिलेच्या मृतदेहाला 20 तास करावी लागली प्रतीक्षा - Marathi News | Ambernath: Wait for the burial of a woman for 20 hours for 20 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंबरनाथ : दफनविधीसाठी महिलेच्या मृतदेहाला 20 तास करावी लागली प्रतीक्षा

एका महिलेचा मृतदेह दफन करण्यासाठी मुस्लीम धर्मियांनी अंबरनाथच्या  दफनभूमीत आणला. मात्र त्या ठिकाणी देखील जागेची कमतरता असल्याने त्यास अंबरनाथच्या मुस्लीम समाजाने विरोध केला. ...

निदाहास चषक : बांगलादेशचे भारतापुढे 140 धावांचे आव्हान - Marathi News | Nidahas Trophy 2018: Bangladesh chasing 140 for India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निदाहास चषक : बांगलादेशचे भारतापुढे 140 धावांचे आव्हान

पहिल्या सामन्याची कसर भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या लढतीत भरून काढली. निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 क्रिकेट मालिकेतील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी अचूक मारा केला. ...

चांगले रस्ते बांधले म्हणून मनसेने केले सार्वजनिक बांधकाम अधिका-यांचे कौतुक - Marathi News | MNS appreciated public works officers for building good roads | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चांगले रस्ते बांधले म्हणून मनसेने केले सार्वजनिक बांधकाम अधिका-यांचे कौतुक

डोंबिवलीतील पेंढरकर कॉलेज रोड व खंबाळपाडा रोडच्या दुरावस्थेबद्दल गेल्या अनेक वर्षांपासून बोंब सुरू होती. गेल्या पावसाळी हंगामात तर सदर रस्त्याच्या दुरावस्थेने सीमा ओलांडली. एका तरूणाचा त्यात बळी सुध्दा गेला. ...

उद्धव ठाकरेंच्या 'स्वाभिमाना'वर राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून बाण...  - Marathi News | Uddhav Thackeray's 'Swabhiman' on Raj Thackeray's cartoon shot ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या 'स्वाभिमाना'वर राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून बाण... 

स्वाभिमान विरुद्ध स्वाभिमान या मथळ्याखाली राज ठाकरेंनी शिवसेनेवर व्यंगचित्रातून बाण सोडला आहे.  ...

पुणे : उपजिल्हाधिका-यासह दोघांना लाच घेताना पकडले - Marathi News | Pune: The Deputy District-cum-caught both were caught in a bribe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : उपजिल्हाधिका-यासह दोघांना लाच घेताना पकडले

जमिनीबाबत दाखल असलेल्या अपिलावर आपल्या बाजूने निकाल देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना उपजिल्हाधिका-यासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ...

गोवा : घरे नियमित करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देणार - Marathi News | Goa: Give one month extension to regularize houses | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा : घरे नियमित करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देणार

राज्यातील बेकायदा घरे कायदेशीर करण्यासाठी यापूर्वी देण्यात आलेली मुदत आता आणखी एक किंवा दोन महिन्यांनी वाढविली जाणार आहे. ...

पुतळे पाडण्याच्या घटना दुर्दैवी, संघाची भूमिका; आजपासून अ.भा.प्रतिनिधी सभेला सुरुवात - Marathi News | Unfortunate incidents of demolition; role of team; Starting from today, the meeting of the AB presidency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुतळे पाडण्याच्या घटना दुर्दैवी, संघाची भूमिका; आजपासून अ.भा.प्रतिनिधी सभेला सुरुवात

त्रिपुरामध्ये ब्लादिमिर लेलिनचा पुतळा पाडल्यानंतर देशभरात  महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करण्यात येत आहे. पुतळे पाडण्याची ही कृती समर्थनीय नसून अशा घटना दुर्दैवी आहेत ...

Fake Currency LIVE DEMO : १० मिनिटात १०० रूपयांची बनावट नोट! लाइव्ह प्रात्यक्षिक! - Marathi News | Fake Currency LIVE DEMO: Fake note of 100 rupees in 10 minutes! Live demonstration! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Fake Currency LIVE DEMO : १० मिनिटात १०० रूपयांची बनावट नोट! लाइव्ह प्रात्यक्षिक!

सर्व दुकानदार दोन हजार, एक हजार व पाचशेच्या नोटा तपासून घेत असल्याने एका रिक्षाचालकाने शक्कल लढवत १०० रूपयांच्या नोटा बनवण्याचा छोटा कारखानाच सुरु केल्याची घटना उल्हासनगर मध्ये समोर आली आहे. ...