लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Tripura Election 2018 : त्रिपुरामध्ये भाजपाला बहुमत, माकपा-काँग्रेसला जबरदस्त धक्का - Marathi News | Tripura BJP dominates, CPI (M), Congress is in for a tremendous push | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tripura Election 2018 : त्रिपुरामध्ये भाजपाला बहुमत, माकपा-काँग्रेसला जबरदस्त धक्का

त्रिपुरामधील ६० जागांपैकी ५९ जागांवर निवडणूक झाली होती. त्यातील ४१ जागांवर विजयी होत भाजपाने डावे आणि काँग्रेसचा मोठा पराभव केला आहे. ...

आॅनस्क्रीन बॉयफ्रेंडसोबत होळीच्या रंगात रंगली प्रिया प्रकाश; व्हिडीओ व्हायरल! - Marathi News | Priya Prakash plays with Holi colors; Video Viral! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आॅनस्क्रीन बॉयफ्रेंडसोबत होळीच्या रंगात रंगली प्रिया प्रकाश; व्हिडीओ व्हायरल!

सध्या देशभरात होळी हा उत्सव साजरा केला जात असून, सेलिब्रिटींमध्येही त्याचा प्रचंड उत्साह बघावयास मिळत आहे. सेन्सेशन गर्ल प्रिया प्रकाशचाही धुळवड खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ...

मुख्यमंत्र्यांचे जय राजस्थान ; राजस्थानी समाजासाठी शासकीय भूखंड देण्याची होळी संमेलनात ग्वाही - Marathi News | Government Promises to give land for Rajasthani community | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांचे जय राजस्थान ; राजस्थानी समाजासाठी शासकीय भूखंड देण्याची होळी संमेलनात ग्वाही

राजस्थानवासीयांसाठी शासकीय जमीन मंजूर करण्याची जाहीर ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भार्इंदर येथील राजस्थान वासियांच्या होळी महासंमेलन कार्यक्रमात दिली ...

मुख्यमंत्र्यांचा बुलडाण्यात ‘सेल्फी विथ जेसीबी’ - Marathi News | Chief Minister's take 'Selfie With JCB' in Buldana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मुख्यमंत्र्यांचा बुलडाण्यात ‘सेल्फी विथ जेसीबी’

प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी शनिवारी बुलडाणा येथे आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी उद्घाटनस्थळी उभारण्यात आलेल्या सेल्फी पाँईटवर जेसीबी व पोकलेश मशिनसोबत सेल्फी काढला. ...

नागालँडमध्ये भाजपाचं 'नवा गडी, नवं राज्य'; जुन्या मित्राला मागे टाकत मारली बाजी - Marathi News | Nagaland Election Results 2018 Close fight underway between BJP backed NDPP alliance and NPF | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागालँडमध्ये भाजपाचं 'नवा गडी, नवं राज्य'; जुन्या मित्राला मागे टाकत मारली बाजी

नागा पिपल्स फ्रंट पक्ष या ठिकाणी 2003 पासून सत्तेत होता. परंतु, यंदाच्या निवडणुकीचे निकाल पाहता भाजपाने राज्यात स्वत:ची पाळेमुळे रोवण्यात यश मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

Kamala Mills Fire : हुक्क्याच्या कोळशांनी केली राखरांगोळी; कमला मिलमधील आगीचं कारण उजेडात - Marathi News | Kamala Mills Fire: running fan next to burning coal for hookahs caused fire says chargesheet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Kamala Mills Fire : हुक्क्याच्या कोळशांनी केली राखरांगोळी; कमला मिलमधील आगीचं कारण उजेडात

मुंबईतील कमला मिल अग्नितांडव प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. कमला मिल परिसरातील वन अबव्ह आणि मोजो ब्रिस्टो या दोन रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागली होती. ...

नारायण राणेंना राज्यसभेची ऑफर अमान्य; नितेश राणेंच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण - Marathi News | Narayan Rane denied BJP offer of Rajya Sabha speculation begins after Nitesh Rane tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नारायण राणेंना राज्यसभेची ऑफर अमान्य; नितेश राणेंच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण

राणे साहेबांनी दीर्घकाळ राज्याच्या राजकारणातच राहावे, अशी माझ्यासारख्या हितचिंतकांची इच्छा आहे. ...

सानपाडा अपहरण प्रकरण : 'त्या' मुलीनेच रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव  - Marathi News | Sanpada kidnapping case: girl has made her own kidnapping plan | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सानपाडा अपहरण प्रकरण : 'त्या' मुलीनेच रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव 

सानपाडा अपहरण प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपले अपहरण झाल्याचा बनाव स्वत: अल्पवयीन मुलीने भावाच्या मदतीने रचल्याचे उघड झाले आहे. ...

धोनी हा 'वनडे'मधला महान खेळाडू, शास्त्रींकडून स्तुतीसुमनांचा वर्षाव - Marathi News | Dhoni is the greatest player of the 'ODI', praise from the Shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी हा 'वनडे'मधला महान खेळाडू, शास्त्रींकडून स्तुतीसुमनांचा वर्षाव

धोनीचे संघातील संस्थान खालसा झाल्यावर, कोहलीने काही खेळाडूंना आपल्या गटात सामील केले. आपल्या आवडीचा संघ बांधला. रवी शास्त्री यांनी प्रशिक्षकपदी आणण्यासाठी कोहलीने बीसीसीआयलाही झुकवले. त्यादरम्यान धोनीचे संघातील स्थान धोक्यात आल्याचे म्हटले जात होते. ...