सचिन पिळगांवकर दिग्दर्शित अशी ही आशिकी हा मराठी चित्रपट येत्या १ मार्च महिन्यात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांचा कार्यकाळ मागील वर्षी सप्टेंबरमध्ये पूर्ण झाला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंगल यांची बदली करण्यात आल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. ...
छोटे नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची लेक सारा अली खान आईचे घर सोडून नव्या घरात राहायला गेली, अशा बातम्या गेल्या आठवड्यात मीडियात झळकल्या आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ...
पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नेमबाजी विश्वचषकासाठी भारताता येणाऱ्या पाकिस्तानी नेमबाजांना व्हिसा नाकारण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र या निर्णयामुळे ऑलिम्पिक चार्टरचा भंग झाल्याने आयओसीने भारतावर कारवाई केली आहे. ...
स्वच्छतागृहे उभारण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आलेले असले तरी पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक राज्यांनी स्वच्छतागृहे उभारली, तरी पाणी नसल्याने त्यांचा वापर कठीण बनला आहे. ...
अक्षय कुमार व परिणीती चोप्राचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘केसरी’चा ट्रेलर प्रदर्शित झालाय. हा शानदार आणि धमाकेदार ट्रेलर लोकांना प्रचंड भावला आणि बघता बघता सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. यासोबतच या ट्रेलरवरचे मजेदार मीम्सही व्हायरल झालेत. ...