'डोंबिवली रिटर्न ' हे नाव ऐकल्यावर अनेकांना हा 'डोंबिवली फास्ट ' चा सिक्वल आहे का ,असं वाटतं . पण तसं नसून 'डोंबिवली रिटर्न ' ची कथा पूर्ण वेगळी आहे. ...
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेची एक संधी द्या अशी याचना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. 'आपण आपल्या शब्दावर ठाम असून भारताने पुलवामा हल्ल्यासंबंधी ठोस पुरावे दिले तर तात्काळ कारवाई करू' असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. ...
भारतात मासिक पाळीच्या मान्यतांवर आधारित लघुपट ‘Period. End Of Sentence’ने ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरले आहे. डॉक्युमेंट्री शॉर्ट सब्जेक्ट श्रेणीत या लघुपटाने पुरस्कार पटकावला. ...
ज्यांना जीव आणि परमात्मा यांच्या ऐक्यरुपी समुद्रात आपली बुद्धी स्थिर करून घ्यायची असेल त्यांनी वैराग्य धारण केले पाहिजे. अहं ब्रह्मास्मि मीच ब्रह्म आहे ही जाणीव करून घ्यायची असेल तर मनरुपी गंगेत स्नान केले पाहिजे. ...