लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

किडनी प्रत्यारोपणानंतर अरुण जेटलींना एम्समधून डिस्चार्ज - Marathi News | Arun Jaitley discharged from AIIMS after kidney transplant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किडनी प्रत्यारोपणानंतर अरुण जेटलींना एम्समधून डिस्चार्ज

जेटलींनी मानले डॉक्टरांचे आभार ...

हर्षवर्धनला प्रेमाचा 'कैफ'... सोनमच्या लग्नानंतर 'हिच्या'सोबत करतोय डेटिंग - Marathi News | Harshvardhan Kapoor and Isabelle Kaif spotted together, rumors of affair | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हर्षवर्धनला प्रेमाचा 'कैफ'... सोनमच्या लग्नानंतर 'हिच्या'सोबत करतोय डेटिंग

सोनम कपूरच्या लग्नानंतर आता अनिल कपूर यांच्या घरी पुन्हा एकदा लगीनघाई बघायला मिळण्याची शक्यता आहे. ...

शेन वॉर्नच्या ' त्या ' जादुई चेंडूला झाली 25 वर्षे पूर्ण - Marathi News | Shane Warne's 'That' magical ball was completed 25 years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शेन वॉर्नच्या ' त्या ' जादुई चेंडूला झाली 25 वर्षे पूर्ण

शेन वॉर्नचा तो चेंडू अजूनही क्रिकेट चाहता विरसू शकलेला नाही. त्यामुळे त्याच चेंडूला ‘बॉल ऑफ द सेंचुरी’ हा दर्जा दिलेला आहे. ...

तेलकट त्वचा असलेल्यांनी करु नका या 5 गोष्टी, होईल फायदा! - Marathi News | Skin care tips things to avoid for oily skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तेलकट त्वचा असलेल्यांनी करु नका या 5 गोष्टी, होईल फायदा!

अनेकदा खूपकाही करुनही चेहऱ्यावरील ऑइलची समस्या दूर होत नाही. चला जाणून घेऊया तेलकट त्वचेची कशी घ्यावी काळजी... ...

योगींनी फटकारल्यानंतर स्वच्छतागृहातील केशरी टाईल्स हटवल्या - Marathi News | uttar pradesh cm yogi adityanath saffron tiles in bathroom | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींनी फटकारल्यानंतर स्वच्छतागृहातील केशरी टाईल्स हटवल्या

हरदोई दौऱ्यादरम्यान पांढऱ्या टाईल्स हटवून लावण्यात आल्या होत्या केशरी टाईल्स ...

ट्रायबलच्या योजनांवर करंदीकर समिती ठेवणार नियंत्रण - Marathi News | The taxpayers will control the tribunal's schemes | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ट्रायबलच्या योजनांवर करंदीकर समिती ठेवणार नियंत्रण

ज्याच्या आदिवासी विकास विभागात योजना, प्रकल्प राबविताना यापूर्वी मोठ्या प्रमाणात अपहार, भ्रष्टाचार झाल्याचे सर्वश्रुत आहे. ...

एका ट्विटने घडवून आणली बाप-लेकीची भेट - Marathi News | Girl praises up police for find her father | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका ट्विटने घडवून आणली बाप-लेकीची भेट

योग्यरित्या वापर केल्यास सोशल मीडिया हा आणीबाणीच्या प्रसंगात मदतगार ठरू शकतो. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. ...

खरं प्रेम असतं तरी काय, सांगतोय वीरेंद्र सेहवाग... पाहा त्याचे हे ट्विट - Marathi News | virender sehwag saying what is true love, watch his twit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खरं प्रेम असतं तरी काय, सांगतोय वीरेंद्र सेहवाग... पाहा त्याचे हे ट्विट

सेहवागने आपल्या ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे आणि खरं प्रेम नेमकं काय असतं, असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ...

वाचव रे जगन्नाथा... देशातील सर्वात मोठ्या खजिन्याची किल्ली हरवली! - Marathi News | treasure key of puri jagannath temple lost | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाचव रे जगन्नाथा... देशातील सर्वात मोठ्या खजिन्याची किल्ली हरवली!

पुरीतल्या प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या रहस्यमयी खजिन्याची चावी हरवल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. खरं तर मंदिराच्या खजिन्याची चावी कथित स्वरूपात गायब झाली आहे. ...