ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
फ्रान्स आणि उरूग्वे यांच्या सामन्यातील 63 मिनिट... मैदानात एका खेळाडूच्या मैदानात पडण्यावरून भांडण सुरु झालं, त्याचं रुपांतर बाचाबाचीमध्ये झालं, आता मारामारीपर्यंत हे प्रकरण जाईल, असं वाटलंही होतं. त्यावेळी लुईस सुआरेझचा पारा चढला होता. त्याच्याकडे ब ...
कापूस वेचणीला जाताना लगट करुन एका १४ वर्षीय मुलीवर रिक्षाचालकाने अत्याचार केला. यातून ती गर्भवती राहिली आणि अवघ्या १४ व्या वर्षीच तिने एका बाळाला जन्म दिला. ...
जान्हवी कपूर व ईशान खट्टर यांच्या ‘धडक’ जोडीने पुण्यातील तरूणाईला अक्षरश: याडं लावलं. शुक्रवारी ‘लोकमत’ने पुण्यातील सिझन मॉलमध्ये आयोजित इव्हेंटमध्ये जान्हवी व ईशान येणार म्हटल्यावर तरूणाईचा उत्साह शिगेला पोहोचला. ...
देशात जवळपास 800 भाषा आणि अंदाजे 200 बोलीभाषा बोलल्या जातात. मात्र, एका सर्व्हेक्षणानुसार भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषांचा अभ्यास करण्यात आला आहे. ...
कोणी काय घालावं, काय खावं हे सांगितलं जातं आहे. देशाच्या नेतृत्वाला या प्रकारे देशात द्वेष निर्माण करायचा आहे अशी विखारी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली ...
मुसळधार पावसामुळे नागपुरातून अन्य ठिकाणी उड्डाण भरणारी १२ विमाने आणि अन्य ठिकाणांहून नागपुरात येणारी ५ विमाने निर्धारित वेळेपेक्षा उशिरा आली आणि उड्डाण भरले. दृश्यता नसल्यामुळे इंडिगोचे मुंबईहून नागपुरात सकाळी १० वाजता येणारे विमान हैदराबादला वळविण्य ...