मुंबई शहर आणि उपनगराला रविवारी दिवसभर मुसळधार पावसाने झोडपून काढले. विशेषत: शनिवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून रविवारी दुपारी ३ वाजेपर्यंत शहरासह उपनगरात पडलेल्या पावसाने मुंबईचा चक्का जाम केला. ...
सहायक प्राध्यापक पदांसाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या पात्रता परीक्षेला (नेट) वेळेपूर्वी अडीच तास परीक्षा केंद्रात हजर राहण्याची सक्ती सीबीएसईकडून करण्यात आली. ...
स्थानिकांचा विरोध असतानाही केंद्र्र व राज्य शासनाकडून नाणार रिफायनरी प्रकल्प लादण्यात असल्याच्या निषेधार्थ डोंगर तिठा ते चौकेदरम्यान रविवारी सकाळी चलेजाव संघर्ष यात्रा काढण्यात आली. ...
दहा दिवसांपूर्वी मनसेमधून शिवसेनेत गेलेले महापौर ललित कोल्हे यांनी आपल्या अन्य पाच नगरसेवकांसह रविवारी रात्री शिवसेनेतून भाजपात प्रवेश केला. महापौरांना खेचण्यासाठी भाजपाकडून दिवसभर प्रयत्न सुरू होते. ...
हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राजापूरच्या गंगामाईचे रविवारी पहाटे पुन्हा आगमन झाले आहे. अवघ्या चार महिन्यांतच गंगामाई पुन्हा अवतरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या एका हस्तकाच्या मुंबईतील गोरेगाव भागातील घरातून ठाणे पोलिसांनी शुक्रवारी शस्त्रसाठा हस्तगत केल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी खबऱ्यांनाही नव्याने कामाला लावले आहे. ...