पिकनिकसाठी महाबळेश्वरला निघालेल्या दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस आंबेनळी घाटातील तब्बल आठशे फूट खोल दरीत कोसळून ३३ जणांचा जागीच मृत्यू झाला. ...
बॉलिवूड अशी इंडस्ट्री आहे, जिथे आपणास वेगवेगळे दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळते. प्रत्येक वर्षी स्टार्स कोणत्या ना कोणत्या नव्या कलाकारांसोबत काम करत असतात. ...
बॉम्बे फ्लाइंग क्लबमध्ये वैमानिकाचे प्रशिक्षण घेतलेल्या आरोही पंडित (२२) व केइथेर मिसक्विटा (२३) या दोन मुंबईकर वैमानिक तरुणी विश्वभ्रमंतीला निघणार आहेत. ...
आपल्यापेक्षा कमी रँकिंग असलेल्या आयर्लंडकडून पराभवाचा धक्का बसलेल्या भारतीय महिला संघासाठी विश्वचषकाच्या बाद फेरीत पोहोचण्यासाठी ‘ब’ गटात आज रविवारी ‘करा किंवा मरा’ लढतीत अमेरिकेवर विजय नोंदविणे अत्यावश्यक झाले आहे. ...
फिरकीपटू आदिल राशिद याला भारताविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी निवडण्यात आल्यानंतर उठलेले वादळ आणि होत असलेली टीका निरर्थक असल्याचे सांगून इंग्लंडचा महान अष्टपैलू खेळाडू इयान बोथम याने राशिदच्या निवडीचे समर्थन केले आहे. ...
माजी राष्ट्रीय चॅम्पियन सौरभ वर्मा याने शनिवारी येथे सुरू असलेल्या ७५००० डॉलर पारितोषिक रकमेच्या रशियन ओपन टूर सुपर-१०० बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली. ...
आगामी कसोटी मालिकेत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीची चांगल्या कामगिरीची जिद्द यजमान संघासाठी खतरनाक ठरू शकते, असे इंग्लंडचा माजी कर्णधार ग्रॅहॅम गूच याला वाटते. पहिला कसोटी सामना १ आॅगस्टपासून बर्मिंगहम येथे सुरू होत आहे. ...
हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यानंतर तो माल सरकार बाहेर काढत नसल्याने व शेतकºयांकडील माल बाजारात येणे बंद झाल्याने आवक कमी होऊन हरभ-याच्या भावात ९०० ते १००० रुपयांनी वाढ झाली आहे. ...
महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युती अंतिम टप्प्यात असल्याचे लक्षात घेऊन भाजपाने पर्यायी रणनीतीची हाती घेत महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक व आंध्रप्रदेशात प्रत्येक घरी तीनदा भेटीची योजना आखली आहे. ...