लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

इस्रोचे ‘गगनयान’ अंतराळवीरांना घेऊन जाणार - के. सिवान - Marathi News | ISRO's 'Gaganayan' will carry astronauts - K Sivan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रोचे ‘गगनयान’ अंतराळवीरांना घेऊन जाणार - के. सिवान

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) नवी मजल गाठत अंतराळवीरांना अवकाशात पाठविण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याची माहिती अध्यक्ष के. सिवान यांनी बुधवारी येथे दिली. ...

चार वर्षांत प्रत्येकाला स्वत:चे घर; लाल किल्ल्यावरून मोदींची घोषणा - Marathi News | Everyone has their own home in four years; Modi's announcement from Red Fort | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार वर्षांत प्रत्येकाला स्वत:चे घर; लाल किल्ल्यावरून मोदींची घोषणा

येत्या चार वर्षांत देशातील प्रत्येकाला स्वत:चे घर देण्याचे आश्वासन देतानाच १० कोटी कुटुंबांसाठी ‘आयुष्यमान भारत’ या महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केली. ...

लंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली? कर्नाटक एटीएसचा निष्कर्ष - Marathi News | Lankesh, Kabburgi killer four quits confession? Conclusion of Karnataka ATS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लंकेश, कलबुर्गी खुनाची चौघांकडून कबुली? कर्नाटक एटीएसचा निष्कर्ष

कर्नाटकातील पुरोगामी विचाराच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या १२ संशयितांपैकी चौघांचा गौरी लंकेश आणि विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनात थेट सहभाग असल्याच्या निष्कर्षापर्यंत कर्नाटक एसआयटी आली आहे. ...

वक्तशीरपणात मध्य रेल्वे पिछाडीवर! पश्चिम रेल्वेचा मुंबई सेंट्रल विभाग आठव्या स्थानी - Marathi News | Mumbai Central Division of Western Railway is eighth place | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वक्तशीरपणात मध्य रेल्वे पिछाडीवर! पश्चिम रेल्वेचा मुंबई सेंट्रल विभाग आठव्या स्थानी

देशातील सर्व विभागांतील मेल-एक्स्प्रेसच्या वक्तशीरपणाची यादी नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. देशातील ६९ विभागांमध्ये मध्य रेल्वेचा मुंबई विभाग ५५व्या स्थानी असून, पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल विभागाने आठवा क्रमांक पटकावला आहे. ...

लोअर परळ पूल पाडणारच! पश्चिम रेल्वेचा निर्धार - Marathi News | Lower lower Parel bridge News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोअर परळ पूल पाडणारच! पश्चिम रेल्वेचा निर्धार

धोकादायक असलेल्या लोअर परळ (डिलाइल पूल) पुलाच्या पाडकामाची निविदा प्रक्रिया गुरुवारी पूर्ण होणार असून, पुलाच्या पाडकामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती या वेळी करण्यात येईल. ...

मंडपाच्या परवानगीत आॅनलाइन विघ्न   - Marathi News | Parlance of the Mandal online | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंडपाच्या परवानगीत आॅनलाइन विघ्न  

झटपट परवानगीसाठी सुरू केलेल्या आॅनलाइन पद्धतीने गणेशोत्सव मंडळांच्या अडचणीत भर घातला आहे. कधी सर्व्हर बंद, कर कधी आणखी काही घोळ निर्माण होत असल्याने, बहुतेक सार्वजनिक मंडळांचे अर्ज रखडले आहेत. ...

आता राज्यातच राहणार-नाना पटोले - Marathi News | Nana Patole news | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता राज्यातच राहणार-नाना पटोले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत, खासदारकीचा राजीनामा देणारे बंडखोर नाना पटोले यांनी दिल्लीतील राजकारणाला रामराम ठोकला. ...

सिडकोला कायद्यानुसार दंड ठोठवा , मुंबई ग्राहक संघाची मागणी - Marathi News |  CIDCO RULES FINAL BY THE LAW | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिडकोला कायद्यानुसार दंड ठोठवा , मुंबई ग्राहक संघाची मागणी

सिडकोने ११ नव्या प्रकल्पांतील अंदाजे १४,८३८ घरांची आॅनलाइनद्वारे अर्जविक्री सुरू केली आहे. त्याबाबतच्या पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह केलेल्या जाहिरातीत महारेरा नोंदणी क्रमांक व महारेरा संकेतस्थळाचा पत्ता सिडकोने दिलेला नाही ...

मंत्रालयात अवतरले गांधीजी; १,३२६ रुबिक्स क्यूब्सचा वापर - Marathi News | Mahatma Gandhi; Use 1,326 Rubiks Cubes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयात अवतरले गांधीजी; १,३२६ रुबिक्स क्यूब्सचा वापर

यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने चक्क महात्मा गांधीजीच मंत्रालयात अवतरले. त्यांना मंत्रालयात आणण्याचे आव्हान पेलले ते व्हीजेटीआय महाविद्यालयातील ‘टेक्नोवान्झा’ फेस्टिव्हलच्या रुबिक्स क्यूब टीमने! ...