लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नव्या ठाणे स्थानकासाठी हवा तज्ज्ञ सल्लागार - Marathi News | Air specialist consultant for the new Thane station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नव्या ठाणे स्थानकासाठी हवा तज्ज्ञ सल्लागार

निविदा प्रकिया प्रशासनाने सुरू केली असून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांपूर्वी नव्या स्थानकाचे भूमिपूजन करण्याचा मनोदय सत्ताधारी शिवसेनेचा आहे. ...

वाद जातवैधतेचा; सहा नगरसेवकांची गोची - Marathi News | The argument is valid; Six Corporators | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाद जातवैधतेचा; सहा नगरसेवकांची गोची

केडीएमसीचे ३; ठाणे, मीरा रोड, उल्हासनगरचा प्रत्येकी एक सदस्य ...

गणेश उत्सव वितरण समारंभात गिरीश बापट म्हणाले, मन परिवर्तन ही बाप्पाची कृपा - Marathi News | Girish Bapat said at the Ganesh Utsav distribution ceremony, "Man change is a blessing of Bappa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेश उत्सव वितरण समारंभात गिरीश बापट म्हणाले, मन परिवर्तन ही बाप्पाची कृपा

गणेशोत्सव संस्काराचा व समाजाचा उत्सव आहे. अशिक्षितांपासून सुशिक्षित, चांगल्या कामासाठी व वाईट काम बंद करण्याची प्रेरणा बाप्पांकडून मिळते. माणसांचे मनपरिवर्तन बाप्पांची कृपा आहे. पूर्वी गणेशोत्सवात लोकसहभाग कमी प्रमाणात होता. ...

आठ महिन्यांत ३०० रेल्वे अपघातांत १६० मृत्यू - Marathi News | 160 deaths in 300 train accidents in eight months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आठ महिन्यांत ३०० रेल्वे अपघातांत १६० मृत्यू

ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीत जानेवारी ते आॅगस्ट या आठ महिन्यांत जवळपास ३०० अपघातांची नोंद झाली आहे. ...

मेळघाटातील राख्या मोदींच्या हातावर - Marathi News | Modi's remark on Melghat is on Modi's hand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेळघाटातील राख्या मोदींच्या हातावर

रक्षाबंधनाच्या दिवशी २६ आॅगस्टला तेथील राख्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातावर बांधल्या जाणार आहेत. ...

१२ तासांत लिहिल्या २०७ कविता; दिनेश गुप्ता यांची अटलजींना आगळीवेगळी श्रद्धांजली - Marathi News | 207 poems written in 12 hours; Dinesh Gupta's distinguished tribute to Atalji | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१२ तासांत लिहिल्या २०७ कविता; दिनेश गुप्ता यांची अटलजींना आगळीवेगळी श्रद्धांजली

गुप्ता यांनी शुक्रवारी १२ तासांत २०७ कविता लिहून अटलजींना एक आगळीवेगळी आदरांजली वाहिली. ...

‘ई’ प्रभाग कार्यालयात दिला ठिय्या - Marathi News | 'E' ward given in the office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘ई’ प्रभाग कार्यालयात दिला ठिय्या

प्रभाग समितीची सभा सुरू असताना महिलांबरोबर सभापतींनीही ठिय्या धरला ...

आरोग्य केंद्राला रुग्णवाहिकेची गरज - वल्लभ शेळके - Marathi News | Ambulance need for health center - Vallabh Shelke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोग्य केंद्राला रुग्णवाहिकेची गरज - वल्लभ शेळके

राजुरी (ता. जुन्नर) या गावची लोकसंख्या सतरा ते अठरा हजारइतकी आहे. तसेच या गावात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला बोरी बुद्रुक, जाधववाडी या दोन गावांत उपकेंद्र असून या दोन्ही गावची लोकसंख्या दहा ते बारा हजार आहे ...

पोलिसांच्या सूचनांकडे पालिकेचे दुर्लक्ष - Marathi News | Neglect of the corporation's information | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिसांच्या सूचनांकडे पालिकेचे दुर्लक्ष

रहदारी व वाहतुकीला अडथळा ठरतील, असे रस्ते, गल्ल्या व्यापून बेकायदा मंडप उभारण्यास परवानगी देऊ नये, असे पोलिसांनी महापालिकेस कळवले आहे. ...