अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून नेमका कशा प्रकारे केला याची माहिती घेण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) अधिकारी शुक्रवारी दुपारी आरोपी सचिन अंदुरे याला पुण्यात घेवून आले होते. ...
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विविध विकास महामंडळे, मंडळे, प्राधिकरणे आणि समित्यांवरील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदांवरच्या एकूण 21 नियुक्ता राज्य सरकारने जाहीर केल्या आहेत. ...
राज्यामध्ये सत्तेत असताना काँग्रेसने काहीच केलं नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भरीव असे काम न केल्यानेच काँग्रेसला त्याचा फटका बसला. त्यामुळे त्यांची सत्ता गेली. आता काँग्रेसमध्ये राहिले काय ज्याने परत सत्ता येईल. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अमेरिकेहून उपचार घेऊन येत्या 8 सप्टेंबरला गोव्यात परततील, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. ...