चित्रपटाचे शूटींग आणि नंतर त्याचे प्रमोशनमध्ये कलाकार रात्रंदिवस व्यस्त असतात. अनेकदा या धावपळीत शरीर पोखरत चाललेल्या आजारांकडे त्यांचे दुर्लक्ष होते. आता अनुष्का शर्माचेच घ्या. वरवर एकदम फिट दिसणाऱ्या अनुष्काला बलगिंग डिस्क नामक आजाराने ग्रासले आहे. ...
राज्यभरातून त्यांच्यावर टीका करण्यात आहे. तसेच विरोधकांनी आणि महिला संघटनांनीही कदम यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तर, एका मनसैनिकाने राम कदम यांना फोन करुन चांगलेच सुनावले. ...
- स्वदेश घाणेकर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा भ्रमाचा भोपळा इंग्लंडमध्ये फुटला. पाच सामन्यांची कसोटी मालिका भारताने चौथ्या सामन्यातच यजमानांना भेट दिली. या मालिकेतील भारतीय संघाचे अपयश लपण्यासारखे नाहीच आहे. पण ते अपयश ...