मुंबई - मुंबईतील 19 हजार जुन्या इमारतींचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असून तो सोडविणार असल्याची ग्वाही मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना महामंडळाचे नवनिर्वाचित सभापती डॉ. विनोद घोसाळकर यांनी दिली.आज घोसाळकर यांनी आपल्या पदाचा म्हाडा कार्यालयात कार्यभार स ...
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे वैद्यकीय उपचार घेऊन अमेरिकेहून गुरुवारी सायंकाळी गोव्यात दाखल झाले. मुख्यमंत्री दाखल होताच नेतृत्व बदलाच्या अफवांनाही पूर्णविराम मिळाला. विद्यमान सत्ताधारी आघाडी स्थिर आहे, अशा अर्थाची विधाने गुरुवारी सायंकाळी विवि ...
आतापर्यंत इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांमध्ये कोहलीने ५४४ धावा केल्या आहेत, यामध्ये दोन शतकांसह तीन अर्धशतकांचा समावेश आहे. पण कोहलीच्या एवढ्या धावांनंतरही भारताने ही मालिका १-३ अशी गमावली आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात साैरउर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात अाला अाहे. पहिल्या टप्प्यात विद्यापीठातील सहा इमारतींसाठी हा प्रकल्प सुरु करण्यात अाला अाहे. ...
आईच्या साडीपासून तयार करण्यात आलेल्या झोपाळ्याचा फास गळ्याभोवती आवळल्यामुळे १२ वर्षाच्या राकेश हरीलाल यादवचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. ...
साऊथ स्टार जगपती बाबू यांची भाची पूजा प्रसादसोबत कार्तिकेयचा साखरपुडा झाला. या छोटेखानी समारंभास राजमौलींचे जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. ...
तरुणांना पसंत असलेल्या मुलींना पळवून आणण्यास मदत करू, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपा आमदार राम कदम यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने गुरुवारी विश्रामबाग पोलीस निरीक्षकांकडे करण्यात आली. ...