लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘विनोदवृत्तीच्या कमतरतेमुळे असहनशीलता वाढत आहे’ - Marathi News | 'Inadequacy is due to lack of humor' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘विनोदवृत्तीच्या कमतरतेमुळे असहनशीलता वाढत आहे’

काही ‘अतिसंवेदनशील’ लोक राजकीय फायद्यासाठी व समाजात तेढ निर्माण करण्यासाठी क्षुल्लक गोष्टींचे अवडंबर माजवतात, असे निरीक्षण उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने काही दिवसांपूर्वी नोंदविले. ...

मुंबईत बेस्ट बसगाड्यांच्या दुरुस्तीसाठी १४ कोटी खर्च - Marathi News | 14 crores spent on repairing of best buses in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत बेस्ट बसगाड्यांच्या दुरुस्तीसाठी १४ कोटी खर्च

मुंबईच्या रस्त्यांवरून धावणाऱ्या बेस्टच्या बसगाड्या सहा वर्षांतच खिळखिळ्या झाल्या आहेत ...

मुंबईत समान वीजदर अशक्य - Marathi News | Similar electricity tariff in Mumbai is impossible | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत समान वीजदर अशक्य

महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाची माहिती; ग्राहकांसमोर वीजकंपनी बदलण्याचा पर्याय उपलब्ध; टप्पे केल्याने दरवाढीचा बोजा नसल्याचा दावा ...

परतीसाठी १५८ गाड्या मुंबईकडे रवाना - Marathi News | 158 trains to Mumbai return to Mumbai | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :परतीसाठी १५८ गाड्या मुंबईकडे रवाना

सर्वाधिक गाड्या मंगळवारी; ग्रुप बुकिंग केलेल्यांसाठी ६६६ गाड्या सोडण्यात येणार ...

दाभोलकर हत्याकांडातील दुचाकीची बीडमध्ये विल्हेवाट; एटीएसला संशय - Marathi News | Dabholkar murder case; Suspected of ATS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दाभोलकर हत्याकांडातील दुचाकीची बीडमध्ये विल्हेवाट; एटीएसला संशय

कर्नाटकातून तीन तर महाराष्ट्रातून चोरल्या दोन दुचाकी ...

मुंबईकरांची झोप उडवणाऱ्या मनीमाऊचीही नसबंदी - Marathi News | Sterilization of Mumbai's sleeping moneymaker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांची झोप उडवणाऱ्या मनीमाऊचीही नसबंदी

मनीमाऊंची संख्या वाढतच असल्याने त्यांचा उपद्रवही वाढला आहे. ...

मुलुंडमध्ये आता २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रयोग - Marathi News | Use of 24 hours water supply in Mulund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंडमध्ये आता २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रयोग

दाब नियंत्रण झडपा बसवणार; काही भागांत पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल ...

सेल्फीमुळे कलावंत रसिकांमधील संवाद हरवलाय- सुबोध भावे - Marathi News | The dialogue between the artists and the artists has been lost - Subodh Bhave | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सेल्फीमुळे कलावंत रसिकांमधील संवाद हरवलाय- सुबोध भावे

गणेशोत्सवाचा मूळ हेतू हरवल्याची खंत; बालपणापासून ते अभिनय, दिग्दर्शनापर्यंतचा उलगडला प्रवास ...

मेट्रोंची कामे परवानगीच्या फेऱ्यात? - Marathi News | Matrix work permit round? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेट्रोंची कामे परवानगीच्या फेऱ्यात?

कोणत्याही परवाग्या नसताना आणि जमीन ताब्यात नसतानाही ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया सुरू केल्याने मुंबईतील मेट्रो मार्गांसारखेच हे विस्तारीत मार्गही परवानग्यांच्या फेऱ्यात अडकण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. ...