दररोज सुमारे दहा लाख प्रवासी पीएमपीला पसंती देतात. पीएमपीच्या भरवशावर त्यांचा दिवस सुरू होता आणि संपतो. पण त्यांना सक्षम बससेवा पुरविण्यात प्रशासन कमी पडत आहे. ...
राधिका मदनचा 'मर्द को दर्द नही होता' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (टीआयएफएफ) दाखविण्यात येणार आहे. यासाठी राधिका खूपच उत्साहित आहे. ...
अंधेरी पूर्वेकडील मधू इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये इमारतीत अग्नितांडव सुरू आहे. आगीनं रौद्ररुप धारण केले असून अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. ...
शब्द हरवले आहेत...हो खरंच... म्हणजे हल्ली शब्दांची जागा सांकेतिक भाषेनं घेतली आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अॅप एकूणच सोशल मीडियावर जिकडेतिकडे इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ...
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यानंतर पहिल्यांदाच आरोपी मेहुल चोकसीचा व्हिडीओ समोर आला आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून करण्यात आलेले आरोप चुकीचे व निराधार असल्याचे मेहुल चोकसी याने म्हटले आहे. ...
Ganesh Chaturthi Special: सुखकर्ता दुखहर्ता असलेल्या गणेशाचं आगमन होणार आहे. घराघरांतही बाप्पाच्या आगमनासाठी तयारी सुरू झाली आहे. कोणतही शुभ काम करण्याआधी बाप्पाची पूजा करण्यात येते. ...
इंग्लंड दौऱ्यावर भारतीय फलंदाज सपशेल शरणागती पत्करताना आपण पाहत आहोत. असे काही अपवाद वगळता भारतीय फलंदाजांनी भल्याभल्या प्रतिस्पर्धी गोलंदाजांची पळता भुई केली आहे. आत्तापर्यंत भारताच्या 81 फलंदाजांनी एकूण 496 शतकं झळकावली आहेत. पण, तुम्हाला माहित आहे ...