व्हीआयपी मोबाईल नंबर मिळवून देण्याचे आमिष दाखवत केंद्र शासनाच्या टेक्स्टाईल मंत्रालयातील सदस्य आणि इस्कॉन मंदिराचे मुख्यव्यवस्थापक लकमेंद्र खुराणा (60) यांना दीड लाखांना गंडा घालणार्या महाठगाला आंबोली पोलिसांनी अखेर गजाआड केले आहे. ...
राम कदमांसह सुधाकर परिचारक यांच्यासारख्या आमदारांमुळे भाजपाची प्रतिमा मलिन होत नाही का, या पत्रकारांच्या प्रश्नावर राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी चक्क हात जोडत नमस्कार केला. ...
अगदी कमी वयात नगरसेवक, महापौर झालेल्या देवेंद्र फडणवीस यांना सुरुवातीला राजकारणात फारसा रस नव्हता. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच यावर भाष्य करत राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला घडलेले काही किस्से सांगितले. ...
मुंबई: भाजपसोबतच्या युतीत शिवसेना सडली, असं जाहीर सभेत म्हणणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं. फडणवीस माझ्या पक्षात नाहीत याबद्दल पश्चाताप होतो, असं उद्धव ठाकरे म् ...
जाहीर सभांमधून एकमेकांचे वाभाडे काढणाऱ्या, अफलजखानाची उपमा देणाऱ्या शिवसेना-भाजपामुळे राज्यातील जनतेचं चांगलंच मनोरंजन होतं. मात्र, आता या दोन पक्षांमधील प्रेम उफाळून आलं आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ...
जाहीर सभांमधून कायम एकमेकांची उणीधुणी काढणाऱ्या या दोन पक्षांच्या नेत्यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात एकमेकांचं अगदी तोंडभरुन कौतुक केलं आहे. ...