मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अमेरिकेहून उपचार घेऊन येत्या 8 सप्टेंबरला गोव्यात परततील, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. ...
भारत आणि पाकिस्तानचे संबंध विळ्या-भोपळ्याचे आहेत. सीमेवरील लढाई असो की क्रिकेट, हॉकीची मॅच दोन्ही बाजुंचे नागरिक एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे राहतात. मात्र, एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. ...
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सकाळी सहा वाजेपासून सायंकाळी उशीरार्पयत आश्रमशाळा परिसरात सुरू राहणारा विद्याथ्र्याचा किलबिलाट तीन दिवसांपासून सुनासुना झाला आहे. जेथे विद्याथ्र्याचा राबता होता तेथे केवळ कर्मचारी आणि बंदोबस्ताला असलेले पो ...