मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मामध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु... 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण... हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?... इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मलेशियामध्ये राजधानी क्वालालंपूरच्या बाहेर एका डोंगरामध्ये ही गुहा आहे. त्यासाठी 272 पायऱ्या चढून जाव्या लागतात. ...
फुलंब्री तालुक्यातील सताळ पिंपरी येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
Asian Games 2018: भारतीय महिला रिले संघाने 4 बाय 400 मीटर शर्यतीत विक्रमी सलग पाचवे सुवर्णपदक पटकावले. ...
‘इश्कबाझ' मालिकेला लवकरच आणखी एक नवे वळण मिळाल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मोहित आणि नॅन्सी या दाम्पत्याचा ओबेरॉय कुटुंबियांच्या जीवनात प्रवेश होणार आहे ...
अधिकारी असो वा राजकारणी, या शहरात काहीही केले तर चालते, हे त्यांना चांगले ठाऊक आहे. हे सर्व जण स्वत:ला या शहराचे जणू ‘सिकंदर’ समजू लागले आहेत. ...
जिद्दीच्या जोरावर इरामनं पूर्ण केलं गगन भरारीचं स्वप्न ...
Nalasopara Weapon Case: अविनाशचा अन्य आरोपींसोबतचा सहभाग स्पष्ट करा असा सवाल करत न्यायालयाने एटीएसच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच काही वेळेकरिता सुनावणी तहकूब केली आहे. ...
आत्महत्या करणाऱ्या महिलेच्या पतीसोबत विवाहबाह्य संबंध होते, केवळ एवढ्या कारणावरून कोणत्याही महिलेविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही, असे मत कोर्टानं सुनावणीदरम्यान नोंदवलं आहे. ...
प्रेक्षकांनी सायबर गुन्हेगारीवर बेतलेल्या व मराठीत पहिल्यांदाच हाताळलेल्या या कथेला अक्षरशः डोक्यावर घेतले असून, चित्रपट आजच्या टेकसॅव्ही पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतो, अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ...
नीरज पांडे पहिल्यांदाच अजय देवगणसोबत काम करणार आहे. त्यांचा आगामी चित्रपट चाणक्यमध्ये अजय देवगण दिसणार आहे. ...