लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शौचालय बांधकामाची रक्कम हडपली!  - Marathi News | resolution against sarpanch and secretary in gramsabha after fraud in toilet construction grant | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शौचालय बांधकामाची रक्कम हडपली! 

लाभार्थ्याची बनावट स्वाक्षरी करून शौचालय बांधकामाची रक्कम हडपल्याप्रकरणी कारवाईसाठी सरपंच आणि सचिवाविरोधात ग्रामसभेत एक मताने ठराव घेण्यात आला. ...

रोनाल्डोने माद्रिद सोडलं अन् सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही गमावला; पाहा कोणी पटकावला हा मान  - Marathi News | Cristiano Ronaldo left Madrid and lost the best player award | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :रोनाल्डोने माद्रिद सोडलं अन् सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही गमावला; पाहा कोणी पटकावला हा मान 

रेयाल माद्रिदचा माजी आणि युव्हेन्टस क्लबचा आजी खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डोला युरोपातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकण्यात अपयश आले. ...

वाठार निंबाळकरमध्ये भीषण आग, कोट्यवधींचे नुकसान - Marathi News | fire broke in factory in Wathar Nimbalkar Villages in Phaltan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाठार निंबाळकरमध्ये भीषण आग, कोट्यवधींचे नुकसान

फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथील आयुर ट्रेडर्सचे साहित्य ठेवलेल्या जागेत शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ...

चाहत्याच्या एका ट्विटने करण जोहर झाला नि:शब्द! अचानक समोर आला ‘डुप्लिकेट’!! - Marathi News | The Man Who Looks Exactly Like Karan Johar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाहत्याच्या एका ट्विटने करण जोहर झाला नि:शब्द! अचानक समोर आला ‘डुप्लिकेट’!!

सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह राहणाऱ्या याच करणच्या एका चाहत्याने एक फोटो पोस्ट केला. हा फोटो पाहिला अन् करण जागचा उडाला. अगदी नि:शब्द झाला. ...

Rafale Deal Controversy: राहुल गांधींपेक्षा देशाचा आयक्यू जास्त; अमित शहांचा पलटवार - Marathi News | Amit Shah counters Rahul Gandhi over Rafale says Nations IQ higher than yours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal Controversy: राहुल गांधींपेक्षा देशाचा आयक्यू जास्त; अमित शहांचा पलटवार

Rafale Deal Controversy: राफेल खरेदी प्रकरणावरुन भाजपा आणि काँग्रेसच्या अध्यक्षांमध्ये जुंपली ...

India vs England 4th Test: भारताच्या दिग्गज गोलंदाजांत इशांत शर्माची एन्ट्री - Marathi News | India vs England 4th Test: Ishant Sharma's entry to great Indian bowlers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 4th Test: भारताच्या दिग्गज गोलंदाजांत इशांत शर्माची एन्ट्री

India vs England 4th Test:भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी इशांत शर्माने विक्रमी भरारी घेतली. ...

इंधन दरवाढीचा भडका, मुंबईत पेट्रोल 21 तर डिझेल 30 पैशांनी महागले - Marathi News | Hike in petrol, diesel prices | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंधन दरवाढीचा भडका, मुंबईत पेट्रोल 21 तर डिझेल 30 पैशांनी महागले

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत आहे. ...

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या उच्छाद, पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचं केलं अपहरण - Marathi News | Terrorists kidnap family members of police personnel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या उच्छाद, पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचं केलं अपहरण

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांच्या कुटुंबीयांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. दहशतवाद्यांनी काश्मीर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे अपहरण केले आहे. ...

मुख्यमंत्र्यांना तुकाराम मुंढेंवर 'विश्वास', अविश्वास ठराव मागे घेण्याचे आदेश - Marathi News | withdraw unbelief resolution against tukaram-mundhe, Order by CM Devendra Fadnavis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्यमंत्र्यांना तुकाराम मुंढेंवर 'विश्वास', अविश्वास ठराव मागे घेण्याचे आदेश

नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव रद्द होण्याची चिन्ह आहेत.  ...