मुंबई : २६ जुलै २00५ रोजी झालेल्या अतिवृष्टीने अवघी मुंबापुरी पाण्यात गेली होती, तर अशाच तडाखेदार पावसाने पुणे जिल्ह्यातील माळीण गाव दरडींखाली गाडले गेले होते. यंदा तर पावसाने केरळची वाताहात केली. केरळमध्ये जे घडले ते गोवा आणि महाराष्ट्रात घडू शकते. ...