पंजाब नॅशनल बँकेस १४ हजार कोटी रुपयांना चुना लावून परागंदा झालेल्या हिरे व्यापारी मेहुल चोकसी याच्या प्रत्यार्पणासाठी भारताने अँटिग्वा व बर्ब्युडा सरकारकडे औपचारिक विनंती केली. ...
देशातील १० कोटी कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण पुरविणा-या आयुषमान भारत या योजनेच्या अंमलबजावणीतून एक लाख नव्या नोक-या निर्माण होणार आहेत. ...
जम्मू-काश्मीरच्या बाहेरील नागरिकांना राज्यात स्थावर मालमत्ता खरेदी करण्यास मनाई करणारे राज्यघटनेतील अनुच्छेद ३५-अ कायम राहावे यासाठी काश्मीरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
स्टार्ट अप सुरू करणाऱ्यांना व्यापार उद्योग व व्यवसायातील कौशल्य अवघ्या २ दिवसात शिकता यावे, यासाठी केंद्र सरकारच्या कौशल्य विकास (स्कील डेव्हलपमेंट) मंत्रालयाच्या विद्यमाने सरकारच्याच एका एजन्सीव्दारे क्रॅश कोर्सचे आयोजन सप्टेंबर महिन्यात करण्यात आले ...
भारतीय टपाल विभागाच्या ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँके’चे (आयपीपीबी) येत्या २१ आॅगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजधानीत होणाऱ्या एका कार्यक्रमात औपचारिक उद्घाटन होणार आहे. ...
राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांत आपला विस्तार करणे आणि या राज्यांत रोजगार, नोकरीच्या संधी निर्माण करण्यासाठी सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी सरकार वस्त्रोद्योग उद्योगाला मोठा ...
घोडबंदर भागात आता मेट्रोच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे; परंतु हे काम करताना येथील वाहतूककोंडीवर मात करण्याचे मुख्य आव्हान पालिकेसह इतर सर्वच यंत्रणांसमोर उभे ठाकणार आहे. ...