संभाजीराजे आणि उदयनराजे यांना भेटण्यासाठी तयार असल्याचे सांगत असले तरी त्या प्रकारचे कोणतेही आमंत्रण आले नसल्याचे खासदार संभाजीराजे भोसले यांनी पुण्यात स्पष्ट केले. ...
पुण्यातील पुलांवर निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्य कलश ठेवण्यात अाले हाेते. सध्या अनेक ठिकाणांवर हे निर्माल्य कलश नसल्याने, नागरिक पुलावरच निर्माल्य टाकत अाहेत. ...
अभिनय, त्याचा डान्स, कॉमेडी आणि त्याच्या ना ना हरकती बरोबरच त्याचा शर्टलेस अंदाजावरही रसिक फिदा होतात.पिळदार बॉडी,सिक्स पॅक अॅब्ज पाहण्यासाठी सलमानचे कित्येक फॅन्स आतुर असतात. ...
भारतात काम करत असतील तर त्यांनी 20 हजार रुपये दिले जातात, परदेशात तर त्यांना एका दिवसासाठी 750 डॉलर दिले जातात. फिफाच्या सदस्यांना तर दिवसाला 150 डॉलर दिले जातात. ...