लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आता सावज दमलंय, भाजपाची शिकार स्वतः करणार; उद्धव ठाकरेंचा इशारा - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray slams bjp and pm narendra modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता सावज दमलंय, भाजपाची शिकार स्वतः करणार; उद्धव ठाकरेंचा इशारा

पुढील निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे संकेत उद्धव यांनी मुलाखतीमधून पुन्हा एकदा दिले ...

जनतेला निराशा देणारे अधिवेशन - Marathi News | unfruitful assembly session | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जनतेला निराशा देणारे अधिवेशन

नागपुरात झालेल्या पावसाळी अधिवेशनाने जनतेला काय दिले, हा प्रश्न लोकप्रतिनिधींनी स्वत:ला विचारावा. जर त्यांना ते काहीच देऊ शकले नसतील तर त्याचा दोष कुणाला द्यायचा? हे ही त्यांनीच सांगावे. ...

झुंडशाहीच्या उन्मादाने लोकशाहीस सुरुंग लागेल - Marathi News | incident like mob lynching are harmful for democracy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :झुंडशाहीच्या उन्मादाने लोकशाहीस सुरुंग लागेल

सध्याचे सत्ताधीश या धोक्याला अटकाव करण्याचे प्रयत्न करताना दिसत नाहीत, हे मोठे दुर्दैव आहे. ...

Ashadhi Ekadashi : जाधव दाम्पत्याकडून विठूरायाची पूजा; प्रथमच वारकऱ्याला शासकीय महापुजेचा मान  - Marathi News | varkari anil jadhav worships vitthal on the auspicious day of ashadhi ekadashi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Ashadhi Ekadashi : जाधव दाम्पत्याकडून विठूरायाची पूजा; प्रथमच वारकऱ्याला शासकीय महापुजेचा मान 

राज्यात सुख शांती नांदो, अशी प्रार्थना जाधव दाम्पत्यानं विठ्ठलाच्या चरणी केली ...

Bigg Boss Marathi Winner : मेघा धाडे म्हणते,हा विजय माझ्या चाहत्यांचा! वाचा, विजयानंतरची तिची पहिली खास मुलाखत! - Marathi News |  Bigg Boss Marathi Winner: Megha dhade says, this victory is my fan! Read, her first special interview after winning! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi Winner : मेघा धाडे म्हणते,हा विजय माझ्या चाहत्यांचा! वाचा, विजयानंतरची तिची पहिली खास मुलाखत!

मेघा धाडे ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची पहिली विजेती ठरली. विजयानंतर मेघाने लोकमतशी खास संवाद साधला़ यावेळी तिच्यासोबत झालेली काही प्रश्नोत्तरे... ...

Bigg Boss Marathi Grand Finale : कोण आहे मेघा धाडे, जाणून घ्या - Marathi News |  Bigg Boss English Grand Finale: Who is the Megha dhade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi Grand Finale : कोण आहे मेघा धाडे, जाणून घ्या

पहिल्या आठवड्यापासूनच मेघा ही ट्रॉफीची प्रबळ दावेदार मानली जात होती. किंबहुना शो जिंकायचाच याच महत्त्वाकांक्षेने मेघा या घरात आली होती.  ...

Bigg Boss Marathi Grand Finale : म्हणून पुष्कर जोगला मानावं लागलं उपविजेतेपदावर समाधान - Marathi News | Bigg Boss: Grand Finale: So Pushkar jog celebrated with the position of the runner-up | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi Grand Finale : म्हणून पुष्कर जोगला मानावं लागलं उपविजेतेपदावर समाधान

पुष्कर जोग पहिल्या बिग बॉस सीजनचा उपविजेता ठरला. तो आला त्यांने पाहिले त्यांने जिंकले असेच काहीसे म्हणावे लागेल पुष्कर जोगबद्दल. ...

Ashadhi Ekadashi 2018 : राज्यातील डझनभर मंत्र्यांनी पंढरपूरकडे फिरवली पाठ - Marathi News | Ashadhi Ekadashi 2018: Twenty-two ministers in the state have shifted to Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Ashadhi Ekadashi 2018 : राज्यातील डझनभर मंत्र्यांनी पंढरपूरकडे फिरवली पाठ

मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यभर आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पंढरपुरात आषाढी वारीची शासकीय पूजा मुख्यमंत्रांना करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला ...

Bigg Boss Marathi Winner : स्वप्न सत्यात! मेघा धाडे ठरली ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती!! - Marathi News |  Dream come true! Bigg Boss' first winner of Megha Rally !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi Winner : स्वप्न सत्यात! मेघा धाडे ठरली ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती!!

Bigg Boss Marathi Winner: आपल्या असण्याने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘जान’ आणणारी मेघा धाडे ही ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली. पुष्कर जोग याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ...