लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘कसौटी जिंदगी की2’चा प्रोमो पाहून चाहते बेभान!! सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस!! - Marathi News | ekta kapoor serial kasauti zindagi kay new promo release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कसौटी जिंदगी की2’चा प्रोमो पाहून चाहते बेभान!! सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस!!

‘कसौटी जिंदगी की’ हा एकेकाळी गाजलेला शो पुन्हा एकदा परतणार आहे. एकता कपूर ही मालिका नव्या रूपात प्रेक्षकांसाठी घेऊन येतेय. ...

निगडीत टोळक्याकडून चार वाहनांचे नुकसान - Marathi News | Four vehicles damged by mob | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीत टोळक्याकडून चार वाहनांचे नुकसान

निगडीतील ट्रान्सपोर्टनगर येथे दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने चार ते पाच वाहनांची तोडफोड केली. ...

'हा तर मराठा क्रांती मोर्चाला बदनाम करण्याचा डाव' - Marathi News | Important decision of Maratha Kranti Morcha in Vitthal Pooja Baba of Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'हा तर मराठा क्रांती मोर्चाला बदनाम करण्याचा डाव'

मराठा क्रांती मोर्चाकडून वारकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही. मुख्यमंत्र्यांना रोखायचे असल्यास.. ...

कुत्र्याचा जीव वाचवायला गेले अन स्वतःचा जीव अडकवून बसले - Marathi News | three youth went to save the life of the dog and throw themselfs in denger | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुत्र्याचा जीव वाचवायला गेले अन स्वतःचा जीव अडकवून बसले

धरणाच्या माेऱ्यांजवळ अडकलेल्या कुत्र्याला वाचवाचला गेलेले तरुण स्वतःच पाण्यात अडकून पडल्याची घटना समाेर अाली अाहे. ...

सावंतवाडी टर्मिनस झालंच पाहिजे, काँग्रेसची आक्रमक भूमिका - Marathi News | Sawantwadi terminus should be formed, Congress demands | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी टर्मिनस झालंच पाहिजे, काँग्रेसची आक्रमक भूमिका

सावंतवाडी-मळगाव येथील रेल्वे स्थानकाला टर्मिनसचा दर्जा मिळूनही या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नसल्याने राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने रेल्वे स्थानकावर आंदोलन छेडत स्थानकप्रमुखांना निवेदन देण्यात आले. ...

बॅडमिंटन : लक्ष्य सेनने पटकावले सुवर्णपदक - Marathi News | The gold medal won by the lakshya sen | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :बॅडमिंटन : लक्ष्य सेनने पटकावले सुवर्णपदक

लक्ष्यने आशियाई कनिष्ट अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत थायलंडच्या कुनलावुत वितिदसरनवर 21-19, 21-18 असा विजय मिळवला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. ...

कुडाळमध्ये सापडला मानवी सांगाडा, परिसरात खळबळ   - Marathi News | Sindhurang Human skeletons found in Kudal | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कुडाळमध्ये सापडला मानवी सांगाडा, परिसरात खळबळ  

कुडाळ तालुक्यातील नेरूर-वाघचौडी चिरेखाण येथील जंगल परिसरात मानवी सांगाडा सापडला आहे. ...

कोयना धरणाचे दरवाजे 6 फुटांवर उचलण्यात आले - Marathi News | The doors of Koyna dam were raised at 6 feet | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना धरणाचे दरवाजे 6 फुटांवर उचलण्यात आले

कण्हेरमधूनही पाणी सोडले ; जिल्ह्यातील धरणसाठ्यांत मोठी वाढ ...

माझ्या संघात आई-बहिणीवरुन शिव्या द्यायच्या नाहीत – महेंद्रसिंह धोनी - Marathi News | Kohli should learn from Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझ्या संघात आई-बहिणीवरुन शिव्या द्यायच्या नाहीत – महेंद्रसिंह धोनी

ही एक गोष्ट जरी कोहली धोनीकडून शिकला तरी त्याच्यामध्ये सकारात्मक बदल घडेल, असे चाहत्यांना वाटत आहे. ...