लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रात्र शाळांमधील रिक्त जागांच्या भरतीचा शासनाला विसर - Marathi News | no Remember to government recruitment of night school vacancies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रात्र शाळांमधील रिक्त जागांच्या भरतीचा शासनाला विसर

शिक्षकांकडून शिकायला मिळते, पुस्तकांच्या पलीकडे जाऊन काहीतरी वर्गात शिकता येते म्हणून दिवसभर नोकरी केल्यानंतर कष्टकरी विद्यार्थी रात्रशाळांमध्ये येतात.मात्र.., ...

अपघातावेळी मदतीसाठी धावून आले! कॉमेडियन अली असगरने केले पायधुनी पोलिसांचे कौतुक - Marathi News | Accidentally came to help with the accident! Comedian Ali Asghar appreciated the trials of the trials | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अपघातावेळी मदतीसाठी धावून आले! कॉमेडियन अली असगरने केले पायधुनी पोलिसांचे कौतुक

विशेष म्हणजे पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी प्रसंगावधान राखत सहाकार्य केले.  ...

अरे बापरे...! सोनम कपूरचा नवरा आनंद आहूजाला कोसळले रडू - Marathi News | sonam kapoor reveals hubby anand ahuja cried after watching ek ladki ko dekha toh aisa laga | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे बापरे...! सोनम कपूरचा नवरा आनंद आहूजाला कोसळले रडू

सोनम कपूर व आनंद आहूजा ८ मे, २०१८मध्ये लग्नबेडीत अडकले. त्या दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री पहायला मिळते. ...

रेल्वे गाड्यांतील ‘पॅन्ट्री कार’ची होणार फूड तपासणी, रेल्वे बोर्डाचे आदेश - Marathi News | Food Purchase Car will be used for food checks, Railway Board orders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वे गाड्यांतील ‘पॅन्ट्री कार’ची होणार फूड तपासणी, रेल्वे बोर्डाचे आदेश

रेल्वे गाड्यांमध्ये ‘पॅन्ट्री कार’मधून प्रवाशांना दिले जाणारे जेवण, चहा, कॉफीसह डबाबंद खाद्यपदार्थांची तपासणी केली जाणार आहे. ...

महापालिकेचा मिळकर कर ऑनलाईन भरण्याला पुणेकरांची पसंती  - Marathi News | Punekar's choice to pay corporation tax by online | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेचा मिळकर कर ऑनलाईन भरण्याला पुणेकरांची पसंती 

महापालिकेने मिळकत भरण्यासाठी ऑनलाईन सुविधेला पुणेकर प्राधान्य देत असून मिळकतकरापैकी ३४.९६ टक्के रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात आली आहे. ...

मुलगा झाला नाही म्हणून सासरच्यांकडून छळ; सुनेने केली आत्महत्या  - Marathi News | Persecution by the in-laws as the child does not have a child; Suneen committed suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलगा झाला नाही म्हणून सासरच्यांकडून छळ; सुनेने केली आत्महत्या 

मृत महिलेचं नाव सुरेखा देसले असं नाव आहे.  ...

ज्या महापालिकेत कचरा वेचला तिथेच डॉक्टर म्हणून रुजू झाला (व्हिडीओ) - Marathi News | Tushar become doctor after working at garbage department at PMC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्या महापालिकेत कचरा वेचला तिथेच डॉक्टर म्हणून रुजू झाला (व्हिडीओ)

डॉ. तुषार अडागळे. पुणे महापालिकेत मागच्या महिन्यापर्यंत घनकचरा विभागाचे कर्मचारी म्ह्णून काम करणारे तुषार आता आरोग्य खात्यात डॉक्टर म्हणून रुजू झाले आहेत. ...

आरती काेंढरे यांच्यावर कारवाई करा अन्यथा काम थांबवू ; ससूनच्या डाॅक्टरांचा इशारा - Marathi News | Take action against Aarti Kondhre or will stop work ; warning by sasoon doctors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरती काेंढरे यांच्यावर कारवाई करा अन्यथा काम थांबवू ; ससूनच्या डाॅक्टरांचा इशारा

नगरसेविका आरती काेंढरे यांच्यावर महिला डाॅक्टर यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला असताना त्यांच्यावर डाॅक्टर प्राेटेक्शन कायद्यानुसार कारवाई न झाल्यास कामबंद ठेवणार असल्याचा इशारा मार्डच्या डाॅक्टरांनी दिला आहे. ...

अक्षय कुमार सर्वात जास्त घाबरतो या व्यक्तीला... द कपिल शर्मा शो मध्ये त्यानेच दिली कबुली - Marathi News | Akshay Kumar scared of twinkle khanna confesses in the kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार सर्वात जास्त घाबरतो या व्यक्तीला... द कपिल शर्मा शो मध्ये त्यानेच दिली कबुली

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात आलेल्या अक्षय कुमार आणि परिणिती चोप्रा या आपल्या पाहुण्यांना कपिल विचारणार आहे की, प्रत्येकाला कशाची ना कशाची तरी भीती वाटत असते... तर तुम्हाला सगळ्यात जास्त कशाची भीती वाटते? ...