नागपूर - गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने वाढलेल्या पेट्रोलच्या किमतींच्या निशेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी बैलगाडी मोर्चा काढून निषेध नोंदवला. ... ...
देशात सप्टेंबर 2017 ते मार्च 2018 या 7 महिन्यांच्या कालावधीत संघटित क्षेत्रात एकूण 39.36 लाख इतकी रोजगारनिर्मिती झाली असून, या क्षेत्रातील रोजगार निर्मितीत महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकाविले आहे. ही रोजगारनिर्मिती 8,17,302 इतकी आहे. ...
खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या बोरीवली येथील स्वा. सावरकर उद्यान येथे स्वा. सावरकर जयंतीनिमित्त महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम तीन दिवस चालणार असून त्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. ...
पावसाळ्यात नद्यांना महापूर आल्यानंतर अनेक गावे संपर्कहीन होतात. त्याचप्रमाणे बामणोली परिसरातील शिवसागर जलाशयातील पाणी कमी होत असल्याने तेथील गावे संपर्कहीन होण्याच्या मार्गावर आहेत. ...
गोवा शालांत मंडळाने एप्रिलमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ९१.२७ टक्के इतका लागला आहे. ७८ माध्यमिक विद्यालयांचा निकाल १00 टक्के लागला असून यात २१ सरकारी तर ५७ अनुदानित माध्यमिक विद्यालये आहेत. निकालात मुलींनीच बाजी मारली. ...
एका महिलेला हॉटेलमध्ये घेऊन गेल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले लष्करी अधिकारी मेजर लितूल गोगोई यांच्याबाबत लष्कराने सक्त भूमिका घेतली आहे. जर मेजर गोगोई हे या प्रकरणात दोषी आढळले, तर त्यांच्यावर कठोर कारवाई कण्यात येईल, असा इशारा लष्करप्रमुख बिपिन ...